Onions Rate : महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील कांद्याचे भाव येथे पहा.
आजचे कांद्याचे भाव 2023 | Onions Rate
पिंपळगाव बसवंत कांद्याचे भाव
पिंपळगाव बाजार समिती मध्ये पोळ कांद्याची आवक १३ हजार ७२५ क्विंटलची पोहचली आहे.
या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ३६० तर जास्तीत जास्त भाव १ हजार ०५४ आणि सरासर भाव ७५० प्रति क्विंटलने पोळ कांद्याला भाव मिळाला आहे.
लासलगाव कांद्याचे भाव
लासलगाव बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक ३ हजार २४० क्विंटलची आली आहे.
या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ६०० तर जास्तीत जास्त भाव १ हजार १०६ आणि सरासर भाव १ हजार प्रति क्विंटलने उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कांद्याचे भाव
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक ५ हजार ७५० क्विंटलची आतापर्यंत पोहचली आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भव ७०० तर जास्तीत जास्त १ हजार ३१६ आणि सरासर भाव १ हजार १०० प्रति क्विंटल उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे.
पुणे बाजार समिती
पुणे बाजार समिती मध्ये १२ हजार ८७२ क्विंटलची आवक पोहचली आहे.
आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ५०० तर जास्तीत जास्त १ हजार १०० आणि सरासर भाव ८०० पर्यंत प्रति क्विंटलने भाव मिळाला आहे.
लासलगाव बाजार समिती
लासलगाव बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक ११ हजार ७१८ क्विंटलची आवक पोहचली आहे.
आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४०० तर जास्तीत जास्त भाव १ हजार ०१४ आणि सरासर भाव ७०० पर्यंत प्रति क्विंटलने लाल कांद्याला भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर बाजार समिती
लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये आज १० हजार ६०० क्विंटलची आवक पोहचली आहे.
आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४०० तर जास्तीत जास्त १ हजार ०३८ आणि सरासर भाव ७०० प्रति क्विंटलने लाल कांद्याला मिळाला आहे.
तुमच्या जिल्ह्यातील कांद्याचे येथे पहा