Onions Rate : संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचे भाव आपण सविस्तर पाहणार आहोत. रोज कांद्याचे भाव पाहण्यासाठी आताच तुम्ही आमच्या WhatsApp ग्रुपवर जॉईन व्हा आणि ताजे अपडेट मिळवत जा.
आजेच कांद्याचे भाव 2023 | 24 मार्च 2023
सोलापूर कांद्याचे भाव
सोलापूर बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक ५१ हजार ९४४ क्विंटलची पोहचली आहे. याच बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव १०० तर जास्तीत जास्त १ हजार ४०० आणि सरासर भाव ६०० पर्यंत लाल कांद्याला भाव मिळाला आहे.
येवला कांद्याचे भाव
येवला बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक २५ हजार क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
येवला बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव २०० तर जास्तीत जास्त ८८० आणि सरासर भाव ६७५ अश्या प्रकारे लाल कांद्याला भाव मिळाला आहे.
येवला आंदरसूल कांद्याचे भाव
येवला आंदरसूल बाजार समिती मध्ये कांद्याची आवव १५ हजार क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये कमीत कमी २०० तर जास्तीत जास्त ८८० आणि सरासर लाल कांद्याला भाव ६७० मिळाला आहे.
लासलगाव कांद्याचे भाव
लासलगाव बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक १० हजार ८०० क्विंटल पर्यंत आली आहे. याच बाजार समिती मध्ये आज दिवस भरात कमीत कमी भाव ४०० तर जास्तीत जास्त ९७१ आणि सरासर भाव ७०० मिळाला आहे.
साक्री कांद्याची आवक
साक्री बाजार समिती मध्ये आज ४६ हजार ६३० लाल कांद्याची आवक आली आहे.
या बाजार समिती मध्ये कमीत कमी २५० तर जास्तीत जास्त ९३० आणि सरासर भाव ७०० क्विंटल पर्यंत लाल कांद्याला भाव मिळाला आहे.
तुमच्या जिल्ह्यातील कांद्याचे भाव येथे पहा