Onions Rate : आजचे कांद्याचे भाव 25 मार्च 2023

आजचे कांद्याचे भाव महाराष्ट्र | Onions Rate

Onions Rate
Onions Rate

लासलगाव कांद्याचे भाव
लासलगाव बाजार समिती मध्ये आज ३ हजार क्विंटलची आवक पोहचली आहे.
तसेच याच बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ६०० तर जास्तीत जास्त १ हजार १०५ आणि सरासर भाव १ हजार क्विंटल पर्यंत उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे.

पिंपळगाव बसवंत कांद्याचे भाव
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये पोळ कांद्याची आवक १५ हजार ३०० क्विंटल पोहचली आहे.
तसेच याच बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ३०१ तर जास्तीत जास्त १ हजार ०५६ आणि सरासर भाव ७५० पोळा कांद्याला भाव मिळाला आहे.

येवला कांद्याचे भाव
येवला बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आकव २४ हजार क्विंटल पर्यंत आली आहे.
तसेच याच बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव १५० तर जास्तीत जास्त भाव ८८१ आणि सरासर भाव ६०० पर्यंत लाल कांद्याला भाव मिळाला आहे.

येवला आंदरसूल कांद्याचे भाव
येवला आंदरसूल बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक १५ हजार क्विंटल पर्यंत आली आहे.
तसेच याच बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव २०० तर जास्तीत जास्त भाव ८३६ आणि सरासर भाव ६५० पर्यंत प्रति क्विंटलने भाव दिला आहे.

लासलगाव कांद्याचे भाव
लासलगाव बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक १० हजार क्विंटल पर्यंत आली आहे. या बाजार समिती मध्ये लाल कांद्याला भाव कमीत कमी ४०० तर जास्तीत जास्त ९७१ आणि सरासर भाव ७५० पर्यंत मिळाला आहे.

तुमच्या जिल्ह्यातील कांद्याचे भाव
येथे पहा

Leave a Comment