Onions Rate Live : आजचे कांद्याचे बाजार भाव – 9 फेब्रुवारी 2023

Onions Rate Live :  आज कांद्याच्या भावात तेजी पाहयला मिळाली आहे. महारारष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कुठे भाव वाढले तसेच किती आवक आली या बाबत सविस्तर खाली वाचा.

Onions Market Rate Live
Onions Rate Live

आजचे कांद्याचे बाजार भाव 

कोल्हापूर कांद्याचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे कांद्याचे भाव कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १ हजार ८०० तसेच सरासर कांद्याला भाव १ हजार प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

कोल्हापूर बाजार समिती मध्ये ५ हजार १९८ क्विंटल आवक आली आहे.

औरंगाबाद कांद्याचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद येथे कांद्याचे भाव कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त १ हजार २०० तसेच सरासर कांद्याला भाव ७५० प्रति क्विंटल मिळाला आहे.

औरंगाबाद या बाजार समिती मध्ये आज १ हजार ९२० क्विंटल आवक पोहचली आहे.

🙏🙏👇👇👇👇👇👇🙏🙏

आजचे संपूर्ण बाजार समिती मधील 

कांद्याचे भाव 

लासलगाव कांद्याचे भाव

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याचे भाव ६०० तर जास्तीत जास्त १ हजार ४०२ तसेच सरासर भाव १ हजार १५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

१६ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक लासलगाव बाजार समिती मध्ये आली आहे.

लासलगाव निफाड कांद्याचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड येथे लाल कांद्याचे भाव कमीत कमी ६०० तर जास्तीत जास्त १ हजार ०७१ तसेच सरासर कांद्याला भाव ९८० प्रति क्विंटल मिळाला आहे.

लासलगाव निफाड बाजार समिती मध्ये आतापर्यंत १ हजार क्विंटलची आवक आली आहे.

लासलगाव विंचूर कांद्याचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याला भाव कमीत कमी ६०० तर जास्तीत जास्त १ हजार ४६१ तसेच सरासर लाल कांद्याला भाव १ हजार ०५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

लासलगाव विंचूर या बाजार समिती मध्ये २ हजार ५०० क्विंटल आवक आली आहे.

Leave a Comment