Onions Rate Live : आजचे कांद्याचे भाव ५ फेब्रुवारी २०२३

Onions Rate Live : आज रविवार ५ फेब्रुवारी या दिवशी कोणत्या बाजार समित्या होत्या तसेच या ठिकाणी कांद्याची आवक किती आली आणि कांद्याला कश्याप्रकारे भाव मिळाला याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

it s red onions

आजचे कांद्याचे भाव ५ फेब्रुवारी २०२३ ( Onions Rate Live )

सातारा कांद्याचे भाव

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा येथे १२९ क्विंटल आवक आली आहे.

कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त १ हजार ३०० प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

सातारा बाजार समिती मध्ये सरासर कांद्याला भाव १ हजार १५० प्रति क्विंटल मिळाला आहे.

👇👇👇👇👇👇

Wach Now Web Stories 

राहता कांद्याचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती राहता येथे १ हजार ७३६ क्विंटल पर्यंत आवक आली आहे.

कमीत कमी २०० ते जास्तीत जास्त १ हजार ३०० प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

राहता बाजार समिती मध्ये सरासर कांद्याला भाव ८५० पर्यंत मिळाला आहे.

भुसावळ कांद्याचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती भुसावळ येथे लाल कांद्याची आवक ३७ क्विंटल पर्यंत आली आहे.

कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त १ हजार पर्यंत लाल कांद्याला दर मिळाला आहे.

भुसावळ बाजार समिती मध्ये सरासर लाल कांद्याला १ हजार प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

पुणे कांद्याचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे १३ हजार २६४ क्विंटल आवक आली आहे.

कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त १ हजार ३०० प्रति क्विंटल लोकल कांद्याला भाव मिळाला आहे.

पुणे बाजार समिती मध्ये सरासर कांद्याला भाव ९०० रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

👇👇👇👇👇👇

संपूर्ण बाजार समिती 

मधील कांद्याचे भाव

येथे पहा

पुणे खडकी कांद्याचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे खडकी येथे लोकल आवक ९ क्विंटल आली आहे.

कमीत कमी ८०० तर जास्तीत जास्त १ हजार ३०० पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

सरासर लोकल कांद्याला भाव पुणे खडकी बाजार समिती मध्ये १ हजार ०५० प्रति क्विंटल मिळाला आहे.

पुणे मोशी कांद्याचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मोशी येथे २६१ क्विंटल आवक आली आहे.

कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त १ हजार प्रति क्विंटल लोकल कांद्याला भाव मिळाला आहे.

पुणे बाजार समिती मध्ये सरासर लोकल कांद्याला भाव ६५० प्रति क्विंटल मिळत होता.

कांद्याचे भाव कुठे वाढले व कमी झाले सविस्तर वाचा

आज राहता बाजार समिती मध्ये आज कांद्याच्या कमालीच्या दरात ५० रुपयांनी घसरण झाली आहे.

पुणे मोशी या बाजार समिती आज १०० रुपायांनी लोकल कांद्यात घसरण पाहयला मिळाली आहे.

सातारा, राहता, भुसावळ, पुणे, पुणे खडकी या बाजार समिती मध्ये आज कांद्याचे भाव हे स्थिर होते.

👇👇👇👇👇👇

कापूस, सोयाबीन, तूरी, कांदा

येथे बाजार भाव पहा

Leave a Comment