Onions Rate Live : आजचे कांद्याचे भाव ६ फेब्रुवारी २०२३

Onions Rate Live : आज कांद्याच्या भावात सुधारण पाहयला मिळाली आहे तसेच अनेक बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात आवक पोहचली आहे.

it s onions storage
Onions Rate Live

आजचे कांद्याचे भाव ( Onions Rate Live ) 

पिंपळगाव बसवंत कांद्याचे भाव 

पिंपळगाव बसवंत या बाजार समिती मध्ये पोळ या कांद्याची आवक २१ हजार पर्यंत आली आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत मध्ये कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त १ हजार ६२५ इतका दर पोळ कांद्याला मिळाला आहे.

पिंपळगाव बाजार समिती पोळ कांद्याला भाव सरासर १ हजार ०५० प्रति क्विंटल मिळाला आहे.

लासलगाव कांद्याचे भाव 

लासलगाव बाजा समिती मध्ये लाल कांद्याची आवक १८ हजार क्विंटल आली आहे.

लासलगाव बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याला कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १ हजार ५०२ इतका दर मिळाला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मध्ये लाल कांद्याला सरासर भाव १ हजार १५० प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

👇👇👇👇👇👇

Wach Now Web Stories

लासलगाव निफाड कांद्याचे भाव 

लासलगाव निफाड या बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक १ हजार क्विंटल पर्यंत आली आहे.

लासलगाव निफाड बाजार समिती मध्ये कमीत कमी ६२५ तर जास्तीत जास्त १ हजार १५६ प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड येथे लाल कांद्याला भाव १ हजार ०५० प्रति क्विंटल मिळाला आहे.

लासलगाव विंचूर कांद्याचे भाव 

लासलगाव विंचूर येथे आतापर्यंत  २ हजार ६०० क्विंटल लाल कांद्याची आली आहे.

लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १ हजार ४५१ प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याला १ हजार १५१ दर प्रति क्विंटल मिळाला आहे.

👇👇👇👇👇👇

आजचे संपूर्ण बाजार समिती मधील 

कांद्याचे दर येथे पहा

येवला कांद्याचे भाव 

येवला बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक २५ हजार क्विंटल आलेली आहे.

येवला मध्ये लाल कांद्याला कमीत कमी २०० ते जास्तीत जास्त १ हजार २९१ प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे सरासर कांद्याला भाव ९५० प्रति क्विंटल मिळाला आहे.

Leave a Comment