Onions Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण संपूर्ण बाजार समिती मधील कांदा बाजार पाहणार आहोत त्याआगोदर तुम्हाला आपला बळीराजा या वेबसाइटवरील कांदा बाजार पाहण्यासाठी WhatsApp group वर जॉईन व्हा.
Onions Rate Today |
आजचे कांदा बाजार भाव २०२२
मनमाड बाजार समिती मध्ये आज उन्हाळी कांद्याची आवक ४००० पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = 500
जास्तीत जास्त भाव = 2093
सर्वसाधरण भाव = 1600
देवळा बाजार समिती उन्हाळी कांद्याची आवक 6430 पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = 900
जास्तीत जास्त भाव = 2005
सर्वसाधरण भाव = 1700
कळवण बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक १1800 होती.
कमीत कमी भाव = 300
जास्तीत जास्त भाव = 2605
सर्वसाधरण भाव = 1750
लासलगाव बाजार समिती मध्ये आज उन्हाळी कांदाची आवक ७५०० पोहचली आहे.
कमीत कमी भाव = 800
जास्तीत जास्त भाव = 2440
सर्वसाधरण भाव = 1851
येवला आंदरसूल बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक जवळपास 1000 आली आहे.
कमीत कमी भाव = 150
जास्तीत जास्त भाव = 2005
सर्वसाधरण भाव = 1200
नागपूर बाजार समिती मध्ये आज पांढरा कांद्याची आवक 1000 पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = 1500
जास्तीत जास्त भाव = 2500
सर्वसाधरण भाव = 2250
कल्याण बाजार समिती मध्ये जात नं. 2 आवक फक्त 3 पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = 1400
जास्तीत जास्त भाव = 1500
सर्वसाधरण भाव = 1450
कल्याण बाजार समिती मध्ये जात नं. १ आवक फक्त ३ पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = 2100
जास्तीत जास्त भाव = 2200
सर्वसाधरण भाव = 2150
कामठी बाजार समिती मध्ये लोकल आवक ४ पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = 1600
जास्तीत जास्त भाव = 2000
सर्वसाधरण भाव = 1800
पुणे मोशी बाजार समिती मध्ये लोकल आवक 383 पर्यंत पोहचली आली आहे.
कमीत कमी भाव = 700
जास्तीत जास्त भाव = 2000
सर्वसाधरण भाव = 1350
पुणे पिंपरी बाजार समिती मध्ये लोकल आवक 3 आली पर्यत आली आहे.
कमीत कमी भाव = 1800
जास्तीत जास्त भाव = 2200
सर्वसाधरण भाव = 2000
पुणे खडकी बाजार समिती मध्ये आवक फक्त ६ आलीच आहे.
कमीत कमी भाव = 1400
जास्तीत जास्त भाव = 2000
सर्वसाधरण भाव = 1600
पुणे बाजार समिती मध्ये आज आवक 9835 इतकी आली आहे.
कमीत कमी भाव = 800
जास्तीत जास्त भाव = 2600
सर्वसाधरण भाव = 1700
सांगली फळे भाजीपाला या बाजार समिती मध्ये लोकल आवक 1998 पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ५००
जास्तीत जास्त भाव = ३०००
सर्वसाधरण भाव = 1750
नागपूर या बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक 1100 पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = 1500
जास्तीत जास्त भाव = 2500
सर्वसाधरण भाव = 2250
धुळे बाजार समिती मध्ये आज आवक 842 इतकी आहे.
कमीत कमी भाव = 100
जास्तीत जास्त भाव = 1800
सर्वसाधरण भाव = 1400
खेड चाकण बाजार समिती मध्ये आज आवक 300 पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = 1200
जास्तीत जास्त भाव = 2200
सर्वसाधरण भाव = 1700
मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आवक 10200 पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = 1500
जास्तीत जास्त भाव = 2700
सर्वसाधरण भाव = 2100
औरंगाबाद या बाजार समिती मध्ये आज आवक 712 आलेली आहे.
कमीत कमी भाव = 300
जास्तीत जास्त भाव = 2000
सर्वसाधरण भाव = 1150
कोल्हापूर या बाजार समिती मध्ये आज आवक 4246 पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = 300
जास्तीत जास्त भाव = 2900
सर्वसाधरण भाव = 1800
वरील सर्व भाव १५ नोव्हेंबर २०२२ या तारखेचे आहेत. शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव बाजार समित्यांनी जाहिर केले आहेत. तरीसुध्दा तुम्ही चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे याचे मुख्य कारण म्हणजे बाजार भाव हे कमी जास्त होत असतात.