Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज | 10 नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज

Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज | 10 नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज
Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज | 10 नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज

 

Panjab Dakh : शक्रवार ४ नोव्हेंबर 2023 आज पासून तर सुरक्षित करण्यासाठी हवामान अंदाज देत आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यमंत्री अवकाळी पाऊस ची शक्यता, राज्यात सात नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 9 आणि 10 नंबर दरम्यान त्याचा अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यावा.

आजचा हवामान अंदाज | Panjab Dakh Havaman Andaj Today

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यमंत्री अवकाळी पाऊस ची शक्यता, राज्यात सात नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 9 आणि 10 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यावा.

राज्यांमध्ये हा पाऊस रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, अक्कलकोट, सांगली, जट, विटा, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, कडआष्टी, दौंड, बारामती, पुणे, मुंबई, नाशिक, जुन्नर, ओझर, उदगीर, देगलूर, लातूर, निजामाबाद, नगर, बीड, केज, धारूर, अंबाजोगाई, हिंगोली, नांदेड, वसमत, पूर्णा, परभणी, मामूद, शिरूर, माजलगाव, वैजापूर, गंगापूर, जालना, चिखली, पुसद, वाशिम, सिल्लोड, कन्नड, नाशिक, मनमाड, येवला, निफाड, कोपरगाव, वनी, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी पावसाची शक्यता दाट आहे. पंजाब डख यांच्या मते वरील‍ दिलेल्या ठिकाणी आजूबाजूला ३० किलोमीटरच्या क्षेत्रात ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज आहे.

Onions Rate : आजचे कांद्याचे भाव 3 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र

Cotton Rate : आजचे कापसाचे भाव 3 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र

Soybean Rate : आजचे सोयाबीनचे भाव 3 नोव्हेंबर 2023 महाराष्‍ट्र

महाराष्ट्रात पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तसेच लातूर, नांदेड, निजामाबाद, उस्मानाबाद आणि नगर या जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पासून ते १० नोव्हेंबर पर्यंत पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे.

सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, मुंबई, श्रीरामपूर, शिर्डी या ठिकाणी सुध्दा पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते. पंजाब डख यांच्या मते, दक्षिण महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्‍ट्रात ७ नोव्हेंबर पासून ते १० नोव्हेंबर पर्यंत पाऊस अधिक राहिल तसेच वातावरणात बदल झाल्यावर हवामान पंजाब डख हे नवीन हवामान अंदाज देतील.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Crop Insurance : 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
Crop Insurance : 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

Leave a Comment