Panjab Dakh : पंजाब डख यांनी ९ जून रोजी नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब डख मते यांच्या १० जून रोजी च्रकीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात पाहयला मिळणार आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाज नुसार अरबी समुद्रात पुढील काही बिपरजॉय हे चक्रीवादळ तीव्र धारण करणार आहे.
पंजाब डख हवामान अंदाज | Havaman Andaj Today
पंजाब डख यांच्या मते राज्यात आज च्रकीवादळाचा परिणाम पाहयला मिळणार आहे. १० जून रोजी राज्यात भाग बदलत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. पंजाब डख यांच्या मते, च्रकीवादळ हे उलट्या दिशाने फिरत असल्यामुळे यांचा परिणाम महाराष्ट्रावर जांणवत आहे. यावर्षी २०२३ पूर्वकडून पावसाची सुरुवात होणार आहे. पूर्वी दिशाकडून पावसाची सुरुवात झाली तर महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे प्रमाण पाहयला मिळणार आहे. उलट्या दिशेने चक्रीवादळ फिरत असल्यामुळे १० जून, १२ जून, १३, १४ जून, १५ जून पर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे.
१८ जून ते २२ जून पर्यंत राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणा आहे. तसेच २६ जून नंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
पंजाब डख : रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
मुंबईत तर मुसळधार ऊन पडलयं
Best information