Havaman Andaj : हवामान अभ्यासक पंजाब डख ( Panjab Dakh ) यांनी दिलेल्या अंदाजनुसार राज्यात लवकरच मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. १३ संप्टेबर दिवशी पूर्व विदर्भात पावसाची सुरुवात होईल त्यांनतर १४ आणि १५ संप्टेबर रोजी उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस बरसणार आहे.
पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh
हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या माहितीनुसार, राज्यात सगळीकडे १६ तारखेपासून मुसळधार पावसाची सुरुवात होईल. अनेक वादळी वाऱ्यासह आणि अतिवृष्टी सारखा सुध्दा पाऊस होऊ शकतो. तसेच अनेक धरणाची पातळी वाढत जाईल. १६ सप्टेंबर पासून ते २० सप्टेंबर या कालावधीत अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल. जर वातावरण बदल झाला तर तातडीने शेतकऱ्यांना मेसेच हा WhatsApp Group वर पाठवण्यात येईल.