Panjab Dakh : पंजाब डख मान्सून बाबत महत्वाची बातमी दिली आहे. मागील दिलेल्या हवामान अंदाज मध्ये सांगितले की, राज्यात १७ मे पासून ते १९ मे पर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे. पण नवीन हवामान अदांज जारी करत पंजाब डख असे म्हटले की, राज्यात मान्सून ८ दिवस अगोदर हजेर लावण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, २२ मे रोजी अंदमान मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तेथे चक्रवादळ तयार होण्याचे संकेत मिळत आहे. असे जर झाले तर महाराष्ट्रात वेळे अगोदरच मान्सून लवकरच हजेरी लावणार.
आजचा हवामान अंदाज, Panjab Dakh
अनेक भागात २० मे रोजी पासून तापमान मध्ये वाढ झालेली पाहयला मिळेल तसेच २१ मे पासून २3 मे रोजी दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यावर्षी १, किंवा २ ते ३ जून दरम्यान राज्यात चक्रवादळामुळे मान्सून हजेरी लावेल असेही पंजाब डख यांनी सांगितले आहे.
दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन होऊ शकतात.