Panjab Dakh : 24 राज्यातील या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.

Panjab Dakh : 24 राज्यातील या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.
Panjab Dakh : 24 राज्यातील या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.

 

Panjab Dakh : 16 ऑगस्‍ट पासून राज्यातील बहूतांश ठिकाणी मुसळधार पावसाची सुरूवात होणार आहे. तसेच उर्वरित भागात ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे. पंजाब डख यांच्या मते, महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची सुरुवात होईल. तसेच पुढील काही दिवसात पश्चिम विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे.

पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh Live | Panjab Dakh Havaman Andaj Today

शेतकऱ्यांच्या हितासाठी पंजाब डख वारंवार हवामान अंदाज जारी करत असतात. पंजाब डख यांच्या हवामान अंदाजनुसार, १६ ऑगस्ट पासून १८ ऑगस्ट पर्यंत पूर्व विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडणार आहे. तसेच उर्वरित भागात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. १८ ऑगस्ट नंतर उत्तर महाराष्ट्रात तसेच पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुध्दा पावसाचा जोर पाहयला मिळणार आहे.

१९ ऑगस्ट पासून २२ ऑगस्ट पर्यंत राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर मध्ये पावसाचा इशारा पंजाब डख यांनी दिला आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या हवामान अंदाज नुसार, १९ ऑगस्ट पासून २२ ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यात तसेच विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. तसेच १६ तारखेपासून ३० ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. परंतू भाग बदलत पावसाचा जोर असणार आहे.

पाऊस कधी पडणार आहे ?

पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाज वरुन पुढील २४ तासात महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होणार आहे. १६ ऑगस्ट ३० ऑगस्ट पर्यंत दिलेल्या हवामान अंदाजनुसार, राज्यातील नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अकोल, बुलढाणा, अमरावती, संभाजीनगर, लातूर, परभणी, सोलापूर, जालना, जळगाव, बीड, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, अहिल्यानगर ( अहमदनगर ) या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणार आणि शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा एकदा जिवनदान मिळणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच जॉईन व्हा.

India Meteorological Department  : 18 ऑगस्ट पासून पावसाची सुरुवात होणार
India Meteorological Department  : 18 ऑगस्ट पासून पावसाची सुरुवात होणार

Leave a Comment