Panjab Dakh : संपूर्ण महाराष्ट्रात 25 जून पासून तूफान पावसाचे आगमन | पंजाब डख हवामान अंदाज

Panjab Dakh : संपूर्ण महाराष्ट्रात 25 जून पासून तूफान पावसाचे आगमन | पंजाब डख हवामान अंदाज
Panjab Dakh : संपूर्ण महाराष्ट्रात 25 जून पासून तूफान पावसाचे आगमन | पंजाब डख हवामान अंदाज

 

Panjab Dakh : पंजाब डख हवामान अभ्यासक, गेल्या दोन ते तीन वर्षा पासून मान्सून बाबत सतत अपडेट देतात तसेच त्यांचा हवामान अंदाज सुध्दा खरा ठरतो.

पंजाब डख हवामान अंदाज

यावर्षी मान्सून ८ जून रोजी महाराष्ट्रात आगमन करेल असे पंजाब डख म्हटले आणि तसे झाले परंतू सर्वदूर मान्सून पोहचला नसल्यामुळे अनेक लोक पंजाब डख यांचा हवामान अंदाज खोटा ठरला म्हणतात. पण पंजाब डख आपल्या हवामान अंदाज वर पूर्णपणे ठाम आहेत. तसेच मान्सून सर्वदूर का पोहचला नाही हेहि सविस्तर पंजाब डख यांनी सांगितले, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्यात बिपरजॉय या नावाने मोठे चक्रीवादळ तयार झाले आणि हे चक्रीवादळ गुजरातकडे वळाले आणि त्यासोबत हे चक्रीवादळाने महाराष्ट्रातील बाष्पभवन सुध्दा वाहून गुजरातकडे नेले, त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर गेला आहे.

Panjab Dakh Havaman Andaj Today

पंजाब डख यांच्या मते नुसार २४ जून रोजी शनिवारी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात होईल. तसेच पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात आज पासून मुसळधार पावसाची सुरुवात होईल. तसेच महाराष्ट्रात अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात २५ जून पासून पावसाची सुरुवात होईल.

हवामान अंदाज पहा : WhatsApp Group सामील होऊ शकतात.

IMD : आज रात्री पाऊस पडणार ? | 25 June 2023
IMD : आज रात्री पाऊस पडणार ? | 25 June 2023

Leave a Comment