Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता

Panjab Dakh : हवामान अभ्यासक पंजाव डख आपला नव नवीन हवामान अंदाज जाहिर करत असतात. तसेच पुढील वर्षी 2024 पहिल्याच आठवड‌्यात राज्यात पावसासाठी पोषक वातावरण राहणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता
Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता

पंजाब डख हवामान अंदाज | आजचा हवामान अंदाज 2024

३ जानेवारी पासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रामणात कांदा आणि तूरीचे पीक हे काढणीस आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना हा अंदाज महत्वाचा आहेच. नवीन वर्षाच्या सुरुवातील राज्यात पहिल्याच आठवड्यात ३ जानेवारी पासून ते ७ जानेवारी पर्यंत राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे.

CM Eknath Shinde On Farmer :‍ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध योजनेतून 44 हजार कोटीची मदत

खास करुन विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Cotton Market : कापसाचे भाव कधी वाढणार ?
Cotton Market : कापसाचे भाव कधी वाढणार ?

Onions Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1000 कोटी पर्यत मोठा फटका
Onions Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1000 कोटी पर्यत मोठा फटका

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटीचा पिक विमा
Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटीचा पिक विमा

Leave a Comment