
Panjab Dakh : पंजाब डख यांनी हवामान अंदाज जारी करत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान टाळले आहे. पंजाब डख यांनी हवामान अंदाज बाबत माहिती देताना, मराठवाड्यात अरबी समुद्रातून पाऊस येत होता परंतू गेल्या काही वर्षात मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पण पूर्वेकडून तब्बल तीन वर्षापासून राज्यात पावसाचे आगमन होणार तसेच हा पाऊस शेतकऱ्यांनसाठी समाधान कारक असणार आहे.
पंजाब डख यांच्या मते, मागील तीन ते दोन वर्षात पावसाची दिशा हि बदलेली आहे. तसेच राज्यात वृक्ष तोड वाढत असल्यामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होणार नाही. पण शेतकऱ्यांनी या वर्षाचा हवामान अंदाज लक्षात घेतला तर शेतीचे नुकसान टाळता येईल. नैसर्गिक गोष्टी वरुन तसेच प्राणी, पक्षांवरुन यावर्षाचा हवामान अंदाज लक्षात घेता येतो.
बिब्याच्या झाडाला अधिक फुले तर आंब्याच्या झाडाला अधिक फळे आल्यास दुष्काळाची सूचना मिळतात. जमिनीची धुप रोखण्यासाठी वृक्ष लागवड करणे अंत्यत गरजेचे आहे.
पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात
