Panjab Dakh : पंजाब डख हवामान अभ्यासक, यांचा अंदाज संपूर्ण भारतात खरा ठरत आहे. पंजाब डख यांच्या मते राज्यात आज दिवसभरात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी गारपीट सुध्दा होऊ शकते. पंजाब डख यांच्या मते राज्यात ८ मे पर्यंत पाऊस थैमान घालणार आहे. तसेच ९ मे पासून राज्यात तापमान वाढण्याची शक्यता आहे.
पंजाब डख हवामान अंदाज, Panjab Dakh
राज्यात ८ मे रोजी अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट सुध्दा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात ९ मे पासून पुन्हा उन्हाचा पारा वाढणार आहे. १६ मार्च पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण होणार आहे. शेतकरी मित्रांनो आज ८ मे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पावसाळ्या सारखा पाऊस असणार आहे. तसेच राज्यातील पंढरपूर, उस्मानाबाद, आटपाडी, जत सातारा, सोलापूर, सांगली, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजाचा धोका आणि जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा.