Panjab Dakh Havaman Andaj Today : पुढील 2 दिवस या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस

Panjab Dakh Havaman Andaj Today : पुढील 2 दिवस या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस
Panjab Dakh Havaman Andaj Today : पुढील 2 दिवस या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस

 

Panjab Dakh Havaman Andaj Today : २३ जून पाऊस राज्यात अनूकुल वातावरण झाल्यावरती २५ जून पासून मान्सून तीव्र झाले. पंजाब डख यांनी नवीन अंदाज जारी करत म्हटले की पुढील दोन दिवस राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस राहणार आहे. खास कोकण, उत्तर महाराष्ट्र तसेच पुणे, सातारा या भागात १ जुलै पर्यंत पावसाचा जोर अधिक असणार आहे.

पुढील 3 दिवस हवामान अंदाज | Panjab Dakh Havaman Andaj Today

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तेथे चक्रवादळ निर्माण झाले आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातील मान्सूनवर झाला आहे. यामुळे मान्सूनचा वेग कमी झाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पेरण्या किंवा लागवड खुळबल्या होत्या. परंतू पंजाब डख यांनी म्हटल्यानुसार राज्यात २५ जून पासून जोरदार पावसाची सुरुवात झाली तसेच आजपासून पुढील दोन दिवस उत्तर महारष्ट्रात आणि कोकण पट्टीत मुसळधार पाऊस होणार तसेच उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेला पाऊस पडणार आहे.

पावसाचा खंड नाही

पंजाब डख यांच्या मते, राज्यात १५ जुलै पर्यंत पावसाचा खंड नसणार तसेच २ जुलै पासून ८ जुलै पर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस राज्यात होत राहणार आहे. सोलापूर भागात ८ जुलै पर्यंत अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, पश्चिम व पूर्व विदर्भात भाग बदलत पाऊस होणार तसेच उत्तर महाराष्ट्रात आणि कोकण भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

पेरण्या होतील का ?

पंजाब डख यांच्या मते, राज्यात पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाचा खंड नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या आणि लागवड १५ जुलै पर्यंत होतील.

पंजाब डख : हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : पंजाब डख यांनी 15 जुलै पर्यंत हवामान अंदाज जारी
Panjab Dakh : पंजाब डख यांनी 15 जुलै पर्यंत हवामान अंदाज जारी

Leave a Comment