Panjab Dakh Havaman Andaj Today : 23 तारखेपासून राज्यात पावसाची सुरुवात होणार

Panjab Dakh Havaman Andaj Today : 23 तारखेपासून राज्यात पावसाची सुरुवात होणार
Panjab Dakh Havaman Andaj Today : 23 तारखेपासून राज्यात पावसाची सुरुवात होणार

Panjab Dakh Havaman Andaj Today : आज २१ तारखेला पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब डख यांच्या मते, चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचे आगमन झाले नाही, कारण जोपर्यंत चक्रीवादळ शांत होत नाही तोपर्यंत मान्सूनची प्रगती होत नाही.

आजचा हवामान अंदाज | Panjab Dakh Havaman Andaj Today

उद्या बिपरजॉय हे चक्रीवादळ शांत होत असल्यामुळे मान्सूनची प्रगती होण्यास सुरुवात झाली आहे. २२ तारखेला गुरुवारी राज्यात पावसाठी अनुकू वातावरण तयार होईल त्यानंतर पंजाब डख यांच्या नुसार राज्यात शुक्रवारीपासून पावसासाठी अनूकुल वातावरण तयार होणार आहे. शुक्रवारी पूर्व विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाची सुरुवात होणार आहे.

शनिवारी पासून राज्यात विविध भागात २ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे. पंजाब डख यांच्या राज्यात २४ जुलै पासून २ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहे. पश्चिम विदर्भात आणि पूर्व विदर्भात, मराठवाड्यात अति मुसळधार पाऊस होणार आहे.

पंजाब डख : WhatsApp Group हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group सामील होऊ शकतात.

Farming Insurance : 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई तातडीने जमा होणार
Farming Insurance : 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई तातडीने जमा होणार

Leave a Comment