Panjab Dakh With IMD : 6 जून रोजी 16 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार

Panjab Dakh With IMD : 6 जून रोजी 16 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार
Panjab Dakh With IMD : 6 जून रोजी 16 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार

 

Panjab Dakh With IMD : भारतीया हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार आज 6 जून रोजी राज्यात पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस मान्सून पूर्व असून पावसाळ्या सारखा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभाग अंदाज वर्तवला आहे. दिवसांनदिवस वातावरणात बदल होताना दिसत आहे. अनेक जोरदार वारे तसेच भाग बदलत मुस‍ळधार पाऊस झालेला पाहयला मिळत आहे.

भारतीय हवामान विभागाचा अंदाज | IMD

भारतीया हवामान विभागाने वर्तवल्या अंदाजनुसार, राज्यात जोरदार वारे तसेच मुसळधार पाऊस पाहयला मिळणार आहे. राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाड्यात भाग बदलत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण मध्ये सिंधुदुर्ग तर रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सांतारा, सांगली, मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी या १२ जिल्ह्यात अवकाळी पावसाचे प्रमाण हे अधिक राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh Havaman Andaj Today

पंजाब डख यांच्या मते ६ जून पर्यंत राज्यात विविध भागातील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन होणार. जळगाव, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, बीड, जालना, बुलढाणा, अहमदनगर ( अहिल्यानगर ) , नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट हे ६ जून पर्यंत असणार त्यांनतर राज्यात ८ जून पासून मान्सूनचे आगमन होणार.

पंजाब डख : हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

IMD : 7 जून रोजी 24 तासात तब्बल 19 जिल्ह्यात गंभीर इशारा
IMD : 7 जून रोजी 24 तासात तब्बल 19 जिल्ह्यात गंभीर इशारा

Leave a Comment