आजचा हवामान अंदाज | पंजाब डख लाईव्ह अंदाज | 2 मे पासून राज्यात विविध भागात जोरदार पाऊस | Panjab Dukh Live

आजचा हवामान अंदाज | पंजाब डख लाईव्ह अंदाज | Panjab Dukh Live | Weather Update
आजचा हवामान अंदाज | पंजाब डख लाईव्ह अंदाज |Panjab Dukh Live

 

Panjab Dukh Live : पंजाब डख वारंवार आपला हवामान अंदाज जारी करत असतात. महत्वाचे म्हणजे पंजाब डख यांनी दिलेला अंदाज 100 टक्के खरा ठरतो असे शेतकऱ्यांचे मत आहे. महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातून सुध्दा पंजाब डख यांच्या हवामान अंदाज बदल माहिती घेत असतात. पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा.

आजचा हवामान अंदाज, Panjab Dukh Live

१ मे आणि २ मे रोजी पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाब डख यांच्या मते १ मे आणि ३ मे रोजी पर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे.

पंजाब डख लाईव्ह अंदाज, Panjab Dukh Live

राज्यात ३ मे पर्यंत पावसाचे प्रमाण हे कमी होणार आहे. ५ मे पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यात ५ मे पासून ते ७ मे पर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच ९ मे पासून राज्यात उन्हाचा तापमान १६ मे पर्यंत वाढणार आहे.

शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : शेतकरी असाल तर आमच्या WhatsApp Group वर नक्की जॉईन व्हा.

Solar Power ; नवीन योजनेअंतर्गत शासनाचा निर्णय, 1 लाख 25 हजार रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार

Leave a Comment