Pm Kisan : गरीबांची आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी राज्या सरकार आणि केंद्र वेगवगळ्या पध्दतीने किंवा विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाती. कमी कालावधीत केवायसी पूर्ण करण्यासाठी आहवान शेतकऱ्यांना केले होते परंतू बीड जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार किंवा त्याहून अधिक शेतकऱ्यांनी केवायासी प्रकरण पूर्ण न केल्यामुळे या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते अडकणार आहेत.
Pm Kisan : ई केवायसी पूर्ण न नसेल तर
तसेच जर ई केवायसी पूर्ण न नसेल तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून सुध्दा तुम्हाला २ हजार रुपायाचा हप्ता मिळणार होता तो सुध्दा तुम्हाला मिळणार नाही.
शेतकऱ्यांनी प्रथम बँक खात्याशी आधार नंबरशी फोन नंबर लिंक करवे, त्यानंतर आधार नंबर बँक खात्याशी लिंक करावे. तसेच तुमच्या नावावर शेती जमीन असेल तर नोंद असलेली कागद पत्रे सुध्दा आवश्यक आहे. प्रत्येक एका कुटूंबा मधील एका व्यक्तीलाचा पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. या पाठोपाठ नमो शेतकरी योजनेअंतर्गत सुध्दा त्याच व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
जर तुमच्या गावात बँक नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते ओपन करुन त्याठिकाणी कागद पत्राची झेरॉक्स देऊन 48 तासात आधार नंबर तसेच फोन नंबर लिंक करण्यात येतील हि सुविधा केंद्र सरकाने खेड्या गावातील शेतकऱ्यांनसाठी सुरु केली आहे.
माहिती आवडल्यास आताच आमच्या WhatsApp Group आपला बळीराजा मध्ये सामील व्हा
Panjab Dakh : राज्यात 17 मे पासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट
नोंदणी करून तीन वर्षे झाली आहेत,परंतु लाभ मिळत नाही,काय करावे ?