PM Kisan : पी एम किसान चा 14 वा हप्ता कधी येणार ? | Pradhan Mantri Kisan Samman Nidhi

PM Kisan : पी एम किसान चा 14 वा हप्ता कधी येणार ? | Pradhan Mantri Kisan Samman Nidhi
PM Kisan : पी एम किसान चा 14 वा हप्ता कधी येणार ? | Pradhan Mantri Kisan Samman Nidhi

 

PM Kisan : पी एम किसान योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये मिळतात. हे ६ हजार रुपये तीन टप्यात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होतात. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता हप्ता मिळवण्यास अडचण येत आहे.

PM Kisan | Pradhan Mantri Kisan Samman Nidhi

पीएम किसान योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना आतापर्यंत १२ ते १३ हप्ते मिळालेले आहेत. परंतू अनेक केवायसी पूर्ण न केल्यामुळे बहूतांश शेतकऱ्यांना १३ वा हप्ता मिळालेला नाही. तसेच अनेक शेतकरी १४ हप्ताची प्रतिक्षा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यात पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना १४ मिळण्यास सुरुवात होईल.

अनेक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत आता पर्यंत १३ वा हप्ता मिळाला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे यांचे रेकॉर्ड किंवा केवायसी पूर्ण नसेल, यामुळे यांना १३ वा हप्ता मिळाला नाही. पंरतू ज्या शेतकऱ्यांनी अटी पूर्ण केल्या असतील तसेच केवायसी पूर्ण केली असेल तरच तुम्हाला १३ वा व १४ वा हप्ता मिळून ४००० रुपये एकाच वेळी मिळण्याची शक्यता आहे.

पी एम किसान योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

प्रथम तुम्ही शेतकरी असाला पाहिजे. तुमच्या नावावर जमीन असेल तर नोंदणीकृत असावी. तसेच तुमच्या आधारशी फोन नंबर आणि बँक खाते लिंक असावे. तसेच तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही फोन नंबर व आधार नंबर नोंदवून आपली केवायसी पूर्ण करावी.

रोज बातम्या पाहण्यसाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : 1 जून पासून ते 8 पर्यंत नवीन हवामान अंदाज, लगेच पहा
Panjab Dakh : 1 जून पासून ते 8 पर्यंत नवीन हवामान अंदाज, लगेच पहा

Leave a Comment