PM Kisan FPO Scheme : पीएम किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी लाभ मिळवत आहे, अशा शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून १८ लाख रुपये योजनेअंतर्गत, उत्पन्न दुप्पट मिळवण्यासाठी निधी देणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार ( PM Kisan FPO Scheme ) पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ते हस्तांतरित केले जाते. पीएम किसान योजनेअंतर्गत करोडो शेतकऱ्यांच्या दरवर्षी ६ हजार रुपये हस्तांरित केले. त्याप्रकारे शेतकऱ्यांना आता १८ लाख रुपये शेतकऱ्यांनाच्या खात्यात जमा होणार आहे. हे १८ लाख रुपये कशाप्रकारे मिळवण्यासाठी पुढील पक्रिया पूर्ण करा.
पीएम किसान एफपीओ योजना ( PM Kisan FPO Scheme )
पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेती संबंधित व्यवसाय सुरु करायचा आहे. जे शेतकरी शेती संबंधित व्यवसाय करत असतील तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत किमान ११ शेतकऱ्यांनी एक संघटना तयार करावी लागणार आहे. ११ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत बियाणे, खते, रसायने, शेती संबंधित औषधे, शेती संबंधित यंत्रे कमी खर्चात शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत नवीन शेती व्यवसायसाठी मदत तसेच बँकेद्वारा स्वस्त दरात कर्ज मिळणार आहे. पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ११ शेतकऱ्यांची संघटना तयार करावी लागणार आहे.
पीएम किसान एफपीओ योजनेसाठी अर्ज ( PM Kisan FPO Scheme )
नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट अधिकृत वेबसाइटवर FPO पर्याय वर जाऊन तेथे Registration पर्याय ओपन करुन तेथे संपूर्ण माहिती भरा आणि सबमिट करा. अशा प्रकारे पीएम किसान एफपीओ योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा.