Pm Kisan Yogana : शेतकऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार, पीएम किसान योजनेतंर्गत हप्तात होणार मोठी वाढ ?

Pm Kisan Yogana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी याचा लाभ घेत असतात. जगातील पीएम किसान योजना हि तिसऱ्या क्रमांकवर येते पण जांणकरांच्या मते हि योजना २०२५ पर्यंत प्रथम क्रमांक वर होण्याची शक्यता आहे.

PM indian Narendra Modi
Pm Kisan Yogana

Pm Kisan Yogana योजनेतंर्गत हप्तात वाढ

केंद्र सरकार १ फेब्रुवारीला आपला २०२३ ते 2024 चा अर्थसंकल्प मांडणार आहे. या अर्थसंकल्पाशी शेतकऱ्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहे. भारतात गेल्या काही महिन्यापासून मंहागाई वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे. यामुळे शेतकरी वारंवार केंद्र सरकारकडे मदत मागत असतात.

👇👇👇👇👇

पीएम किसान योजनेतंर्गत 

बदल जाणून घेण्यासाठी 

आताचा WhatsApp ग्रुप जॉईन व्हा

आतापर्यंत सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, ड्रोन तसेच शेती विषयी निगडीत तंत्रज्ञान यावरती प्रोत्साहने करु शकतात. तसेच शेती निगडीत खते, कीटनाशके, आवजारे इत्यादी यांच्या किंमती वाढल्यामुळे पीएम किसान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या हप्तात मोठी वाढ करावी. अशी मागणी कृषी रसायन कंपनी धानुका ग्रुपचे अध्यक्ष आर जी अग्रवाल यांनी म्हटले आहे. तसेच पीएम किसान योजनेतंर्गत १३ हप्ता वेळेच्या आधीच दिला जाऊ शकतो.

👇👇👇👇👇

Cotton Rate : थांब कापूस विकू नका, 

लवकरच कापसाचे भाव 

तूफान वाढण्याची शक्यता

👇👇👇👇👇

Leave a Comment