PM Kisan Yojana 2023 : शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून PM किसान सन्मान निधी योजना २०१६ साली या योजनाची सुरुवात करण्यात आली होती. या योजने मध्ये जवळपास सर्वच शेतकरी लाभ घेतात त्यामुळे हि योजना जगातील दुसऱ्या क्रमांकवर आली आहे. काही जांणकरांच्या मते २०२५ साली PM किसान सन्मान निधी योजना जगात पहिल्या क्रमांकवर येण्याची शक्यता जास्त आहे.
PM Kisan Yojana 2023 |
याच शेतकऱ्यांना ४ हजार रुपये मिळणार ( PM Kisan Yojana 2023 )
आता पर्यंत PM किसान योजनेतंर्गत १२ हप्ताचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांना १३ हप्ता केव्हा मिळेल यांची प्रतिक्षा करत आहे. सरकारच्या माहिती नुसार शेतकऱ्यांना १२ हप्ता पाठवला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई केवावसी पूर्णं न केल्याने त्यांना अपात्र यादीत वगळण्यात आले आहे. अपात्र यादीची संख्या वाढून असल्यामुळे लवकरात लवकर ई केवायसी पूर्णं अत्यंत करणे आवश्यक आहे. PM किसान योजनेतंर्गत दर चार महिन्यात एक हप्ता म्हणजे २ हजार रुपये मिळतात, वर्षांतून तीन हप्ते म्हणजे १२ हजार रुपये मिळतात. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली, अश्या शेतकऱ्यांना १२ वा हप्ता आणि १३ हप्ता मिळून असे ४ हजार रुपये मिळणार आहे.
PM किसान योजनेतंर्गत १३ हप्ता
मागील वर्षी १ जानेवारी २०२२ साली PM किसान योजनेतंर्गत २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पाठवले होते. यावर्षी शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण न केल्यामुळे १३ हप्ता मिळवण्यासाठी उशीर होऊ शकतो. शेतकरी आता १३ वा हप्ताची प्रतिक्षा करत आहे. पण मिळलेल्या माहितीनुसार १३ वा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यावर PM किसान योजनेतंर्गत पैसे येतील असे जाणंकरांच मत आहे