Ration Card : रेशन कार्ड पासून स्वस्त धान्य दुकानातून आपल्याला कमी पैश्यात धान्य मिळत आहे. पण आता रेशन कार्ड बंद करण्याची वेळ आली असे केंद्र सरकारला वाटत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रेशन कार्ड पासून देशात ८० कोटी पेक्षा जास्त लोक याचा फायद घेतात पण या मध्ये लाखो पेक्षा जास्त लोक अपात्र असून सुध्दा रेशन कार्डचा फायदा घेत आहे. यामुळे केंद्र सरकार यांच्या विरुध्द कठोर भूमिका घेण्यासाठी तयारी करत आहे.
Ration Card |
NFSA या नियमावली नुसार तुम्ही रेशन कार्डचे लाभार्थी असाला, आयकर भरतात आणि १० बिघ पेक्षा जास्त जमिन असल्यावर तुम्ही रेशन कार्डचे लाभार्थी असणार नाही, म्हणजे तुमचे यादीतून नाव आणि रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे. NFSA च्या नियमानुसार, देशात १० लाख पेक्षा जास्त लोकांचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे.
Most Famous Cryptocurrency : भारत सरकार आता क्रिप्टोकरन्सी लवकरच बंद करण्याच्या मार्गावर
केंद्र सरकार आता अपात्र लाभार्थी यादीचे नावे डीलरकडे देणार, ज्यामुळे डीलर अशा लोकांना कमी पैश्यात धान्य देणार नाही. ज्या लोकांना स्वस्त धान्य दिले नाही अशा लोकांच्या नावाची यादी तयार करुन डीलर, जिल्हा मुख्यालयाला देणार त्यानंतर रेशन कार्ड बंद करण्यात येणार.
केंद्र सरकार सध्या गंभीर आणि कठोर निर्णय घेत आहे. केंद्र सरकारने या आगोदर पीएम किसान योजनेत नियमाचे उल्लघंन करुन हप्ता मिळवत होते अशा लोकांन वर सुध्दा केंद्र सरकार कठोर करवाई केली आहे. जे लोक रेशन कार्ड पासून नियमांचे उल्लघंन करुन लाभ मिळवतात अशा लोकांन कडून वसूली सुध्दा केली जाऊ शकते.
Loan Forgiveness : शेतकऱ्यांचे झाले “सरसकट कर्ज माफ” ! राज्य सरकारचा मोठा निर्णय