Saving Schemes : महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांनसाठी नवनवीन योजना राबतात, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पैश्याची बचत करावी यासाठी सुध्दा केंद्र सरकारने योजना काढल्या आहेत. शेतकऱ्यांनसाठी पोस्ट ऑफिस मध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. त्या पासून तब्बल पाच वर्षात २५ लाख रुपये पर्यंत तुम्ही पैसे कमवू शकता.
आपल्या कष्टाच्या तडाखा बसू नये किंवा धोका होऊ नये यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते उघडून बँक द्वारे दिलेल्या योजनेचा लाभ मिळू शकता. पोस्ट ऑफिस मध्ये शेतकऱ्यांनसाठी भन्नाट एक योजना आहे. या योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते ओपन करावे.
जेष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत तुम्ही सेंव्हीग अंकाऊट प्रकारे या योजनेंचा लाभ घेऊ शकता. जेष्ठ नागरिक बचत योजना केंद्र सरकार मार्फत आहे. या योजनेअंर्गत तुम्ही सर्वाधिक व्याज मिळवू शकता.
पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी या योजनेअंतर्गत थोडासा बदल गेला आहे. या छोट्या बचत मध्ये व्याज वाढून मिळणार, तसेच जेष्ठ नागरिक बचत योजनेअंर्गत १ एप्रिल पासून वाढीव व्याज मिळण्यास सुरुवात झाली आहे.
या योजनेअंतर्गत तुम्ही एकदा पैसे जमा केल्यानंतर थेट पाच वर्षा नंतरच रक्कम मिळणार. जेष्ठ नागरिक योजनेअंतर्गत तुम्हाला ८.२ टक्के व्याज मिळणास सुरुवात होईल. केंद्र सरकारने छोट्या बचत मध्ये दुप्पट रक्कम जमा मान्यता दिली आहे. उदा. १५ असेल तुम्ही दुप्पट म्हणजे ३० लाख पर्यंत रक्कम जमा करु शकतात.
जेष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ३० लाख पर्यंत पैसे जमा केले तर तुम्हाला पाच वर्षानंतर ४२ लाख रुपये पेक्षा जास्त पैसे होतील. म्हणजे १२ लाख पैक्षा जास्त मिळतील. या योजनेचा फायदा जेष्ठ पुरुष म्हणजेचे ६० वया पुढील लोक फायदा घेऊ शकतात. ६० वर्षा पुढील पती पत्नी असेल तर पाच वर्षासाठी ३० लाख गुंतवले तर तुम्हाला २५ लाख पर्यंत व्याज मिळू शकते.