Severe rainfall alert : २४ तासात काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस

Severe rainfall alert : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. कारण महारष्ट्रात आता २४ तासात काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या कुटूबांची जनवारांची काळजी घ्यावी. 

Severe rainfall alert
Severe rainfall alert



गेल्या महिन्यात अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस झाला नव्हाता, त्यामुळे शेतकऱ्यांन वर दुबार पेरणीची वेळ आलीच होती. आता ५ जुलै पासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तसेच अनेक जिल्ह्यात भाग बदलत अति मुसळधार पाऊस झाला आहे. पुढील दोन दिवस ( 12 जुलै ) महाराष्ट्रात काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे.

रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुबंई या जिल्ह्यात २४ तासात अति मुसळधार ( Severe rainfall alertपावसाची हजेरी असण्याची दाट शक्यता आहे. तसेच या आठ जिल्ह्यांना पुढील दोन दिवस रेड अर्लट असणार आहे. हा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक के. एस. होसाळीकर यांचा आहे.

आज रात्री या जिल्ह्यात पावसाचे आगमन 
अमरावती, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि भंडारा या ठिकाणी भाग बदलत हलक्या पावसाचे आगमन होणार आहे. ‍

मराठवाड्यात पिकांचे नुकसान
नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले तसेच अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. 

Leave a Comment