
Severe Weather : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचे आगमन होत आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे पुढील दोन दिवसात अनेक जिल्ह्यात पाऊस रौद्ररुप धारण करणार आहे.
आज रात्री 29 जून रोजी तीव्र पावसाचे आगमन | Severe Weather
२९ जून ( 29 june ) रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, पालघर, रायगड या जिल्ह्यात तीव्र पावसाची शक्यता तसेच या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी केला आहे. ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुढील तीन तासात जोरदार पावसाचे आगमन होणार आहे.
अहमदनगर, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना धोक नसून परंतू या जिल्ह्यात आजपासून भाग बदलत मुसळधार पाऊस होणार तसेच हवामान विभागाने या जिल्ह्यांना ग्रीन अर्लट अर्लट दिला आहे.
हवामान अंदाज : आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात
