Solar Agriculture Scheme : महावितरणची नवी योजना

Solar Agriculture Scheme : महावितरणची नवी योजना
Solar Agriculture Scheme : महावितरणची नवी योजना

 

Solar Agriculture Scheme : घरगुती ग्राहक तसेच कृषी ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी महावितरणने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सुमारे 1 लाख 12 हजार कृषी ग्राहकांना दररोज सिंचनासाठी वीज मिळणार आहे. योजनेसाठी जमीन संपादित करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात निवडक उपकेंद्रांच्या सक्षमीकरणाचे काम सुरू झाले आहे.

शेतीसाठी रात्रीच्या वेळी कृषी पंपांना वीजपुरवठा केला जातो. दिवसाही ती सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असून, त्यासाठी महावितरणने सकारात्मक पाऊल उचलत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील ४३ उपकेंद्रांमध्ये ७९५ एकर जागेवर १५९ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे दररोज सुमारे ६५ हजार कृषी ग्राहकांना वीज मिळणार आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील ४३ उपकेंद्रांमध्ये ७९५ एकर जागेवर १५९ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे दररोज सुमारे ६५ हजार कृषी ग्राहकांना वीज मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील २८ उपकेंद्रांवर ११५३ एकर जागेवर १८६ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसभरात 59 हजार कृषी ग्राहकांना वीज मिळणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Cotton Purchase Rate : कापसाच्या भावात 1000 ते 1200 रुपायांनी वाढ
Cotton Purchase Rate : कापसाच्या भावात 1000 ते 1200 रुपायांनी वाढ

Leave a Comment