Solar Panel : भारतात शेतकऱ्यांकडून सौर उर्जा ( solar panel ) ची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. कारण शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी पुरवठा करण्यासाठी वेळेवर वीज उपलब्ध सरकाडून होत नसल्याने सौर उर्जा ( solar panel ) हा पर्याय दिसतो. भारतात काही वेळा कोळशाची टंचाई भासत असते तसेच वीज निर्माण करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, या खर्चाला आळ घलण्यासाठी सरकार विविध मार्ग अवलंबित असतात. वीज बिलाचा खर्च वाढत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात सोलर पॅनेलची मागणी करत आहे. भारतात सौर उर्जाची मागणी वाढत जरी असली तरी सुध्दा सोलर उर्जाचा वापर भारतात कमी होत आहे. अनेक देशात सौर उर्जाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सौर उर्जा ( solar enrgy ) वर अनुदान देत असल्याने भारतात सुध्दा सौर उर्जाचे वापर वाढला आहे.
solar panel |
Solar Panel घरगुती वीज
वीज बिलाचा खर्च कमी करायचा असेल तर आपण सोलर पॅनेलची प्लेट छतावरती लाऊन वीज निर्माण करु शकतो. सोलर पॅनेलच ( solar panel technology ) सुर्यापासून वीज निर्माण करत असते त्यामुळे वीज बिलाच खर्च कमी होत असतो. फोटोव्होल्टिक सेल हे सोलर पॅनेल मध्ये असते कारण फोटोव्होल्टिक सेल सुर्यापासून वीज निर्माण करण्याचे काम करते.
सोलर पॅनेलच आयुष्य
सोलर पॅनेल हे आपण कुठेही लाऊन वीज निर्माण करु शकतो. विशेष म्हणजे यासाठी जास्त खर्च पण येत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सोलर पॅनेल वर अनुदान देतात ज्यामुळे आपण सोलर पॅनेल खरेदी करु शकतात. सोलर पॅनेलची विशेष काळजी पण घ्यावी लागत नाही तसेच सोलर पॅनेलच आयुष्य कमीत कमी २० ते २५ वर्ष पर्यत असते.
सोलर पॅनेलचा खर्च
एक किलोवॅट क्षमतेच solar panel ला येणारा खर्च जवळपास कमीत कमी ५०,००० ते जास्तीत जास्त ९०,००० खर्च येण्याची शक्यता आहे.
पाच किलोवॅट = तीन लाखा पर्यत खर्च येण्याची शक्यता आहे.
पाच ते सहा वर्षात = वील बिलाचा खर्च शून्य होईल ( 0 )
वीज निर्माण करण्याचा खर्च = पॅनेलच मॉड्युल आणि इन्व्हर्टर अवलंबून
solar panel वर अनुदान
१) घरगुती सोलर पॅनेलसाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे.
२) तीन किलोवॅट = शासकीय अनुदान ४० टक्के
३) ४ किलोवॅट ते १० किलोवॅट पर्यंत = शासकीय अनुदान २० टक्के
४) १० किलोवॅट = शासकीय अनुदान मिळत नाही.