Solar Power ; नवीन योजनेअंतर्गत शासनाचा निर्णय, 1 लाख 25 हजार रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार

Solar Power,
Solar Power

Solar Power ; शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने नवीन योजना काढली आहे. या योजनेअंतर्गत नापीक शेत जमीन व सरकार जमीन वर राज्य सरकार ७००० हजार मेगावॅट सेालार पॉवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

शेतकऱ्यांची जमीन ३० वर्षासाठी करार वर घेतली जाणार व प्रत्येकी दरवर्षी १ लाख २५ हजार रुपये प्रति हेक्टर नुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार. तसेच गावातील ग्रामपंचायतील ३ वर्षांसाठी ५ लाख रुपये देण्यात येतील. तसेच या योजनेअंतर्गत रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
वरील सर्व माहिती छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेले पत्रकार परिषदेत महावितरण स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी दिलेली आहे.

Big Update ; 81 लाख शेतकऱ्यांना 4,000 रुपये; आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Leave a Comment