Soybea Rate Live : मराठवाड्यातील सोयाबीनचे भाव

Soybean : मराठवाड्यातील सोयाबीनच्या भावात मोठी चढ उतार पाहयला मिळाली आहे.
soybean seeds
soybean

मराठवाड्यातील सोयाबीनचे भाव ( soybean )

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवारी फक्त ५ क्विंटल आवक पोहचली होती. तसेच सोयाबीनला कमीत कमी ४ हजार ५००० ते जास्तीत जास्त ४ हजार ९५० रुपये दर मिळाला आहे. औरंगाबाद बाजार समिती सरासरी सोयाबीनला भाव ४ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
हिंगोल बाजार समिती : शनिवारी हिंगाली बाजार समिती लोकल आवक ६०० क्विंटल पर्यंत आली होती. या बाजार समिती कमीत कमी भाव ४ हजार ६५५ ते जास्तीत जास्त ५ हजार २३३ दर मिळत होता पण सरासरी अंदाज काढला ४ हजार ९४४ पर्यंत सोयाबीनला दर मिळत राहिला आहे.
लातूर : या बाजार समिती मध्ये पिवळ्या सोयाबीनला मागणी राहते. या बाजार समिती जवळपास १३ हजार १७५ पर्यंत सोयाबीनची आवक आलेली आहे. कमीत कमी ४ हजार ९९० ते जास्तीत जास्त ५ हजार ३८० पर्यंत सोयाबीनला दर मिळाल आहे. लातूर मधील सरासरी अंदाज काढला तर ५२५० इतका सोयाबीनला भाव मिळाल होता.
परभणी : महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जवळपास शनिवारी ( 28 ता. ) ३०० पर्यंत आवक आली होती. परभणी बाजार समिती पिवळ्या सोयाबीनला दर कमीत कमी ५ हजार जास्तीत जास्त ५ हजार २०० पर्यंत मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदाजानुसार परभणी बाजार समिती सरासरी शनिवारी ५ हजार १०० पर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
जालना : कृषी बाजार समिती अंदाजानुसार ४ हजार ४५७ पर्यंत आवक आली होती. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधारे शनिवारी कमीत कमी ४ हजार आणि जास्तीत जास्त ५ हजार २०१ पर्यंत दर मिळाला आहे. सरासरी अंदाज काढला तर ५ हजार ५० इतका दर मिळाला आहे.

Leave a Comment