Soybean bajar bhav today : आजचे सोयाबीनचे बाजार भाव २०२२

Soybean bajar bhav today : नमस्कार शेतकरी मित्रानो आपण आज २० सप्टेंबर २०२२ या तारखेचे सोयाबीनचे बाजार भाव ( soybean bajar bhav today ) पाहणार आहोत. रोज सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी ९६०४९ ९४४०६ या whatsapp नंबर आपला बळीराजा या नावाने सेव करा, तसेच hi असा मेसेज पाठवा जेणे करुन तुम्हाला WhatsApp group ला जॉईन होऊ शकता.


Soybean bajar bhav today
Soybean bajar bhav today


आजचे सोयाबीन बाजार भाव २२‍ सप्टेंबर २०२२

लासलगाव बाजार समिती ( laslgaon market )

कमीत कमी भाव = 3700

जास्तीत जास्त भाव = 5500

सर्वसाधारण भाव = 5351

आवक = 142


सिल्लोड बाजार समिती 

कमीत कमी भाव = ५१००

जास्तीत जास्त भाव = ५१००

सर्वसाधारण भाव = ५१००

आवक = २


परळी वैजनाथ बाजार समिती 

कमीत कमी भाव = ४९५१

जास्तीत जास्त भाव = ५१२२

सर्वसाधारण भाव = ५०५१

आवक = १६०


कन्नड बाजार समिती 

कमीत कमी भाव = ४१००

जास्तीत जास्त भाव = ४५००

सर्वसाधारण भाव = ४४००

आवक = २


सोलापूर बाजार समिती 

कमीत कमी भाव = ४७००

जास्तीत जास्त भाव = ४८९५

सर्वसाधारण भाव = ४८५०

आवक = २१


हिंगोली बाजार समिती 

कमीत कमी भाव = ४५००

जास्तीत जास्त भाव = ५१०५

सर्वसाधारण भाव = ४८०२

आवक = २०५


कोपरगाव बाजार समिती 

कमीत कमी भाव = ४५००

जास्तीत जास्त भाव = ५१३२

सर्वसाधारण भाव = ५००१

आवक = १६


लातूर बाजार समिती 

कमीत कमी भाव = ४७२८

जास्तीत जास्त भाव = ५३५०

सर्वसाधारण भाव = ५२७०

आवक = ४९८७


जालना बाजार समिती 

कमीत कमी भाव = ४८००

जास्तीत जास्त भाव = ५०५०

सर्वसाधारण भाव = ५०००

आवक = २८६


अकोला बाजार समिती

कमीत कमी भाव = ४१०५

जास्तीत जास्त भाव = ५२८५

सर्वसाधारण भाव = ५०५५

आवक = ६१२


हिंगणघाट बाजार समिती

कमीत कमी भाव = ४५००

जास्तीत जास्त भाव = ५३००

सर्वसाधारण भाव = ४८७०

आवक = २५०२


आंबेजोबाई बाजार समिती 

कमीत कमी भाव = ४४००

जास्तीत जास्त भाव = ५१२५

सर्वसाधारण भाव = ४९५०

आवक = ३५०


केज बाजार समिती 

कमीत कमी भाव = ४८५१

जास्तीत जास्त भाव = ५०००

सर्वसाधारण भाव = ४९५१

आवक = ४०


मुरुम बाजार समिती 

कमीत कमी भाव = ३९४०

जास्तीत जास्त भाव = ४९८५

सर्वसाधारण भाव = ४४६२

आवक = ५८


काटोल बाजार समिती

कमीत कमी भाव = ३७५०

जास्तीत जास्त भाव = ५०७१

सर्वसाधारण भाव = ४५५०

आवक = ८६


वरील बाजार भाव हा सर्व बाजार भाव बाजार समित्यांनी अपलोड केला आहे. तसेच बाजार भाव हा कमी जास्त होत असतो त्यामुळे चौकशी करुनच बाजार समित्या मध्ये जावे.

Leave a Comment