
Soybean Market : मागील दोन ते तीन महिन्यात पासून सोयाबीनच्या वाढ झाली नाही. सध्या महाराष्ट्रात सोयाबीन मार्केट ( Soybean Market ) सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार का ? मध्ये सोयाबीनचे दर ४ हजार ते ५ हजार दरम्यान चालू आहे. मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या बाजारा समिती मध्ये सोयाबीनच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.
सोयाबीनच्या भावात सुधारणा का ?
सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी खाद्य तेला बाबत दिलेल्या माहितीनुसार, मागील आठ महिन्यात देशात नोव्हेंबर ते जून या कालावधीत १०४ लाख टन तेलाची आयात करण्यात आली आहे. याच दरम्यान मागील वर्षी ८५ लाख टन पर्यंत खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. तसेच जून महिन्यात ३९ टक्के ( १३ लाख टन ) तर चालू हंगामात २२ टक्कांनी खाद्यातेलाची आयात वाढवण्यात आली आहे.
भारत मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यातेलाचे दर हे उतरले होते म्हणून खाद्यतेलाची आयात देशात वाढवण्यात आली. यामुळे देशात खाद्यतेलाचे दर हे घसरले आहेत. तसेच इंडोनेशिया आणि मलेशियातून मोठ्या प्रमाणात कच्या पामतेलाची आयात जून महिन्यात करण्यात आली आहे. १ लाख २५ हजार टन वाढून थेट ५ लाख टन पर्यंत कच्चा पामतेलाची आयात जून महिन्यात देशात करण्यात आली आहे.
जाणंकराच्या मते, देशात खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे तेलबियाच्या दरावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे सोयाबीनच्या दरावर मोठा परिणाम होत असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. जर केंद्र सरकारने तेलाच्या दरात वाढ केली तर सोयाबीच्या दरात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल.
आपला बळीराजा : WhatsApp Group आताच सामील होऊ शकतात.
