Soybean Market : आजचे सोयाबीन बाजार भाव – 11 फेब्रुवारी 2023 – Soybean Rate Live

Soybean Market : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कोणत्या बाजार समिती मध्ये किती आवक तसेच कश्या प्रकारे सोयाबीनला भाव मिळाला याबाबत सविस्तर माहिती खाली वाचा. आज अनेक बाजार समिती मध्ये सोयाबीन भावात सुधारणा झालेली पाहयला मिळाली आहे. दरोरज पाहण्यासाठी आताच WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा.

it is Onions Rate live
Onions Rate live 

आजचे सोयाबीन बाजार भाव | Soybean Market | Soybean Rate Live 

लासलगाव विंचूर 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे सोयाबीनचे कमीत कमी ३००० तर जास्तीत जास्त ५ हजार २७० तसेच सरासर ५ हजार २०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये ४०० क्विंटलची आवक पोहचली आहे.

उदगीर 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर येथे सोयाबीनचे भाव कमीत कमी ५ हजार ३०० तर जास्तीत जास्त ५ हजार ३८७ आणि सरासर ५ हजार ३४३ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

उदगीर बाजार समिती मध्ये ४००० क्विंटल आवक पोहचली आहे.

उमरेड 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड येथे सोयाबीनचे कमीत कमी ४ हजार ४०० तर जास्तीत जास्त ५ हजार ३५० आणि सरासर ५ हजार २०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

उमरेड या बाजार समिती मध्ये आतापर्यंत सोयाबीनची आवक २ हजार ८४२ क्विंटल आलेली आहे.

वाशीम 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीम येथे सायोबीनचे कमीत कमी ५ हजार  तर जास्तीत जास्त ५ हजार २७६ आणि सरासर ५ हजार १०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

वाशीम बाजार समिती मध्ये आतापर्यंत आवक २ हजार ४०० क्विंटल पोहचली आहे.

अकोला 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथे सोयाबीनचे कमीत कमी ४ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार २३५ तसेच सरासर ५ हजार प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

अकोला बाजार समिती मध्ये ४ हजार २४२ क्विंटल आवक पोहचली आहे.

👀👇👇👇👇👇👀

आजचे संपूर्ण बाजार समिती मधील 

सोयाबीनचे भाव येथे पहा

Leave a Comment