Soybean Rate : मागील महिन्यापासून सोयाबीन भावात वाढ झालेली नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. गेल्या दीड महिन्यात सोयाबीन दर हे महाराष्ट्रात सरासर ५ हजार पेक्षा जास्त वाढले नाहीत. अनेक शेतकऱ्यांना पैश्याची अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकाला, तसेच लवकरच खरीप हंगाम येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पैश्याची आणखीन गरज लागणारच, त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विकाला लागणार हे नक्कीच.
सोयाबीनच्या दरात किंचित वाढ, Soybean Rate
महाराष्ट्रात सध्या ५० ते ७० टक्के शेतकऱ्यांनकडे सोयाबीनच उपलब्ध आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या प्रकारे कापसाचे भाव वाढतील या आशान शेतकऱ्यांनी कापसाची साठवण केली होती. त्याचप्रकारे सोयाबीनला ७ हजार ते ८ हजार पर्यंत दर मिळेण, या आशाने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली परंतु सोयाबीन मध्ये गेल्या दीड जास्त सुधारणा झालेली पाहयला मिळाली नाही.
बाजार समिती मध्ये सोयाबीनच्या दरात किंचित वाढ झालेली पाहयला मिळत आहे. एपीएमसी मध्ये लिलावात शनिवारी दरात सुधारणा झालेली पाहयला मिळाली आहे. लवकरच खरीप हंगाम जवळ येत आहे. खरीप हंगामात पैश्याची नड येऊ नये यामुळे शेतकरी नाईलाजाने सोयाबीन विकण्यास भाग पडणार आहे.
जांणकरांच्या मते, यावर्षी सोयाबीनला चांगल्याप्रकारे भाव मिळाला नाही. तसेच कापसाला भाव मिळाला नाही. परंतू तूरीला चांगल्या प्रकारे भाव मिळाला त्यामुळे शेतकरी आता सोयाबीन आणि कापूस ऐवजी तूरीची लागवड सर्वाधिक करण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : रोज सोयाबीनचे भाव पाहण्यसाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा