Soybean Rate : महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समिती मधील सोयाबीनचे भाव आपण पाहणार आहोत त्याआगोदर आपण आमच्या WhatsApp ग्रुपवर जॉईन व्हा.
Soybean Rate |
आजचे सोयाबीनचे भाव 2023 | Soybean Rate
सोलापूर सोयाबीनचे भाव
सोलापूर बाजार समिती मध्ये आज जवळपास ४६ क्विंटलची आवक पोहचली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४ हजार ९८० तर जास्तीत जास्त भाव ५ हजार ०६० आणि सरासर भाव ५ हजार पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे.
हिंगोली सोयाबीनचे भाव
हिंगोली बाजार समिती मध्ये आज जवळपास २०० क्विंटलची आवक आली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४ हजार ९०० तर जास्तीत जास्त भाव ५ हजार १७५ आणि सरासर भव ५ हजार ०३७ पर्यंत क्विंटलची आवक आली आहे.
अकोला सोयाबीनचे भाव
अकोला बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ४ हजार ४९५ तर जास्तीत जास्त भाव ५ हजार ०४० आणि सरासर भाव ४ हजार ९५५ पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे.
याच बाजार समिती मध्ये जवळपास ७०५ क्विंटलची आवक पोहचली आहे.
👇👇👇👀