Soybean Rate – आजचे सोयाबीनचे भाव 21 एप्रिल 2023, New Soybean Rate Update

Soybean Rate
Soybean Rate

 

Soybean Rate – आजचे सोयाबीनचे भाव 2023

महाराष्ट्रातील हिंगोली बाजार समिती आज 21 एप्रिल 2023 सर्वाधिक भाव सोयाबीनला मिळाला आहे. हिंगोली बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनकडून ९३८ क्विंटल सोयाबीनची आवक पोहचली. लासलगाव बाजार समिती मध्ये २०० क्विंटल पर्यंत सोयाबीनची आवक होती. उदगीर बाजार समिती मध्ये सर्वात जास्त सोयाबीनची आवक ४ हजार १५० क्विंटल पर्यंत आली आहे. चला जाणून घ्या सोयाबीनचे भाव.

हिंगोली बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ४ हजार ९०० तर लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ३ हजार आणि उदगीर बाजार समिती मध्ये ५ हजार १०० पर्यंत कमीत कमी भाव मिळाला आहे.

लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये आज जास्तीत जास्त भाव ५ हजार २०० पर्यंत, हिंगोली मध्ये ५ हजार १८० पर्यंत आणि उदगीर बाजार समिती मध्ये ५ हजार २५० पर्यंत सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळाला आहे.

Saving Schemes : पाच वर्षात कमवाल तब्बल 25 लाख रुपये, शेतकऱ्यांनसाठी जबरदस्त योजना

उदगीर बाजार समिती मध्ये सरासर सोयाबीनला भाव ५ हजार १४५ तर लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये सरासर भाव ५ हजार पर्यंत आणि हिंगोली बाजार समिती मध्ये सरासर सोयाबीनला भाव ५ हजार ०४० पर्यंत मिळाला आहे.

🤳संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे भाव🤳