Soybean Rate : आजचे सोयाबीनचे भाव 4 ऑक्टोबर २०२२

Soybean Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ४ ऑक्टोबर २०२२ सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत. आज लातूर बाजार समिती मध्ये सर्वाधीक भाव मिळाला आहे. जास्तीत जास्त ५२२५ हजार भाव पिवळ्या सोयाबीनला मिळाला आहे. तसेच सर्वसाधरण भाव ५०५० आणि आणि कमीत कमी भाव ४००० मिळाला आहे. शेतकरी असेच दररोज बाजार भाव पाहण्यासाठी ९६०४९ ९४४०६ या whatsapp वरती hi पाठवा तसेच हा नंबर आपला बळीराजा या नावाने सेव करा.

Soybean Rate


आजचे सोयाबीन बाजार भाव २०२२

सोयाबीनचे भाव यवतमाळ

आवक = १३९

कमीत कमी भाव = ४४१५

जास्तीत जास्त भाव = ४७५०

सर्वसाधरण भाव = ४५८२

सोयाबीनचे भाव अकोला 

आवक = ७२४

कमीत कमी भाव = ४२००

जास्तीत जास्त भाव =४८९५

सर्वसाधरण भाव = ४६००

सोयाबीनचे भाव लातूर 

आवक = ३३४८

कमीत कमी भाव = ४०००

जास्तीत जास्त भाव = ५२२५

सर्वसाधरण भाव = ५०५०

सोयाबीनचे भाव मेहकर 

आवक = ५६०

कमीत कमी भाव = ४०००

जास्तीत जास्त भाव = ५००५

सर्वसाधरण भाव = ४६००

सोयाबीनचे भाव हिंगोली

आवक = ८०

कमीत कमी भाव = ४५५५

जास्तीत जास्त भाव = ४८७१

सर्वसाधरण भाव = ४७१३

सोयाबीनचे भाव अमळनेर 

आवक = ७०

कमीत कमी भाव = ४२९९

जास्तीत जास्त भाव = ४५७६

सर्वसाधरण भाव = ४५७६

सोयाबीनचे भाव नागपूर 

आवक = १७५३

कमीत कमी भाव = ४३००

जास्तीत जास्त भाव = ५१५१

सर्वसाधरण भाव = ४९३८

सोयाबीनचे भाव अमरावती

आवक = ९८४

कमीत कमी भाव = ४७००

जास्तीत जास्त भाव = ४९००

सर्वसाधरण भाव = ४८००

सोयाबीनचे भाव सोलापूर 

आवक = ४६८९

कमीत कमी भाव = ३७१५

जास्तीत जास्त भाव = ३०३०

सर्वसाधरण भाव = ४६७५

सोयाबीनचे भाव धुळे

आवक = ४

कमीत कमी भाव = ४७२०

जास्तीत जास्त भाव = ४८००

सर्वसाधरण भाव = ४८००

सोयाबीनचे भाव राहता

आवक = ३

कमीत कमी भाव = ४७२६

जास्तीत जास्त भाव = ४७२६

सर्वसाधरण भाव = ४७२६

सोयाबीनचे भाव उदगीर 

आवक = ७२५

कमीत कमी भाव = ५०००

जास्तीत जास्त भाव = ५१३०

सर्वसाधरण भाव = ५०६५

सोयाबीनचे भाव सिल्लोड 

आवक = २३

कमीत कमी भाव = ४५००

जास्तीत जास्त भाव = ५०००

सर्वसाधरण भाव = ४६००

सोयाबीनचे भाव राहूरी वांबोरी

आवक = ९

कमीत कमी भाव = ४३००

जास्तीत जास्त भाव = ४३००

सर्वसाधरण भाव = ४३००

सोयाबीनचे भाव जळगाव

आवक = ८८

कमीत कमी भाव = ४३००

जास्तीत जास्त भाव = ४७०० 

सर्वसाधरण भाव = ४५००

पुढील सोयाबीनचे बाजार भाव पहा ( 4 ऑक्टोबर २०२२ )

वरील सर्व सोयाबीनचे भाव बाजार समित्यांनी जाहिर केले आहे. तसेच सोयाबीनचे भाव कमी जास्त होत असतात त्यामुळे तुम्ही चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे. 

Leave a Comment