Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?

Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?
Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?

 

Soybean Rate : यावर्षी जालना जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन उशीरा झाले तसेच पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड मोठा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके जळून गेली आहेत. तसेच अनेक पिकांना पाण्याची कमतरात असल्यामुळे पिकांना फटका बसला आहे. जांणकरांच्या मते, राज्यात यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट पाहयला मिळणार आहे. यामुळे मार्केट सोयाबीनच्या भावात सुधारणा होत आहे.

सोयाबीनचे भाव वाढणार का ? | Soybean Rate

सध्या बाजार पेठेत जुन्या आणि नव्या सोयाबीनला जवळपास चार ते साडे चार हजार पर्यंत भाव मिळत आहे. जांणकरांच्या मते, शेतकऱ्यांनी आणखीन काही दिवस सोयाबीन विकायास काढू नये, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सोयबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती, यामुळे ८ हजार ते ९ हजार पर्यंत सोयाबीनला दर मिळाला होता.

IMD : पुढील काही तासात 4 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

यावर्षी जालना जिल्ह्यात ६ लाख हेक्टर वर खरीप हंगामात पिकांची लागवड झाली आहे. ६ लाख पैकी अडीच लाख हेक्टर वर कापूस तर दोन लाख हेक्टर वर सोयाबीनची पिके घेण्यात आली आहे. यावर्षी बहूतांश भागात पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना पिकांना सर्वाधिक फटका बसला  आहे. काही जांणकरांच्या मते, यावर्षी अवेळी पाऊस तसेच पाण्याची कमतरात मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन निम्याने घटले आहे. यामुळे भविष्यात सोयाबीनचे भाव वाढू शकतात.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच सामील होऊ शकतात.

IMD : पुढील 6 तासानंतर 5 जिल्ह्यात कमी वेळेत भंयकर पाऊस
IMD : पुढील 6 तासानंतर 5 जिल्ह्यात कमी वेळेत भंयकर पाऊस

Leave a Comment