Soybean Rate Live : आज सोयाबीन भावात मोठी घसरण झालेली अनेक बाजार समिती मध्ये पाहयला मिळाली आहे.
Soybean Rate Live |
आजचे सोयाबीनचे भाव ( Cotton Rate Live )
लासलगाव विंचूर सोयाबीनचे भाव
लासलगाव बाजार समिती मध्ये आज सोयाबीनची आवक २५० क्विंटल पर्यंत आली होती.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज कमीत कमी ३ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार २५७ प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
लासलगाव बाजार समिती मध्ये सरासर सोयाबीनला भाव ५ हजार १०० प्रति क्विंटल मिळाला आहे.
कारंजा सोयाबीनचे भाव
कारंजा बाजार समिती मध्ये आज सोयाबीनची आवक ४ हजार ५०० क्विंटल पर्यंत आली आहे.
कारंजा बाजार समिती मध्ये कमीत कमी ४ हजार ९५० तर जास्तीत जास्त ५ हजार २२० प्रति क्विंटल आवक आली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती सरासर सोयाबीनला ५ हजार १०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
👇👇👇👇👇👇
तुळजापूर सोयाबीनचे भाव
तुळजापूर बाजार समिती मध्ये आज सोयाबीनची आवक ७० क्विंटल आली आहे.
तुळजापूर बाजार समिती मध्ये कमीत कमी ५ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार २५० प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर सरासर सोयाबीनला भाव ५ हजार २०० प्रति क्विंटल मिळाला आहे.
सोलापूर सोयाबिनचे भाव
सोलापूर बाजार समिती मध्ये आज लोकल आवक १९४ क्विंटल आवक आली आहे.
सोलापूर बाजार समिती मध्ये कमीत कमी ५ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार ३५० प्रति क्विंटल पर्यंत आली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे सरासर सोयाबीनला भाव ५ हजार १९५ प्रति क्विंटल मिळाला आहे.
👇👇👇👇👇👇
लातूर सोयाबीनचे भाव
लातूर बाजार समिती मध्ये आज पिवळ्या सोयाबीनची आवक ११ हजार ६६३ क्विंटल आवक पोहचली आहे.
लातूर बाजार समिती मध्ये कमीत कमी ५ हजार ०५० तर जास्तीत जास्त ५ हजार ४४२ प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज सरासर सोयाबीनला ५ हजार ३३० प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
बीड सोयाबीनचे भाव
बीड बाजार समिती मध्ये आज पिवळ्या सोयाबीनची आवक १९७ क्विंटल पर्यंत आली आहे.
बीड या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी ४ हजार ८८० तर जास्तीत जास्त ५ हजार १९१ सोयाबीनला दर मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथे सरासर सोयाबीनला भाव ५ हजार १०३ प्रति क्विंटल दर मिळाला आहे.