Soybean Rate Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अनेक बाजार समिती मध्ये सोयाबीनचे भाव वाढलेले पहायला मिळाले आहे.
Soybean Rate Live |
आजचे सोयाबीनचे भाव 2023
लासलगाव विंचूर
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे कमीत कमी ३ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार २६२ तसेच सरासर सोयाबीनला भाव ५ हजार १५० पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
या बाजार समिती मध्ये ६१८ क्विंटल आवक पोहचली होती.
शहादा
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा येथे कमीत कमी ५ हजार १५१ तर जास्तीत जास्त ५ हजार १७१ तसेच सरासर सोयाबीला भाव ५ हजार १५१ प्रति क्विंटल मिळाला आहे.
याच बाजार समिती मध्ये ५३ क्विंटल आवक आली आहे.
आजचे संपूर्ण बाजार समिती मधील
सोयाबीनचे भाव येथे पहा
उदगीर
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर येथे कमीत कमी ५ हजार २५० तर जास्तीत जास्त ५ हजार ३९६ तसेच सरासर सोयाबीनला भाव ५ हजार २९८ प्रति क्विंटल मिळाला आहे.
उदगीर बाजार समिती मध्ये आज ४ हजार ८०० क्विंटल आवक आली आहे.
कारंजा
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे कमीत कमी ४ हजार ९०० तर जास्तीत जास्त ५ हजार २४० तसेच सरासर सोयाबीला भाव ५ हजार १२५ प्रति क्विंटल मिळाला आहे.
कारंजा बाजार समिती मध्ये ४ हजार क्विंटल आवक पोहचली आहे.
सोलापूर
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर कमीत कमी ४ हजार ७०० तर जास्तीत जास्त ५ हजार ३०० तसेच सरासर सोयाबीनचे भाव ५ हजार १५५ पर्यंत प्रति क्विंटल मिळाला आहे.
सोलापूर या बाजार समिती मध्ये आतापर्यंत ३७ क्विंटल आवक आलेली आहे.