Soybean Rate Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ४ फेब्रुवारी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीन भावात घसरण झाली तसेच आवकवर सुध्दा याचा परिणाम पाहयला मिळाला आहे.
Soybean Rate Live |
आजचे सोयाबीन भाव २०२३ ( Soybean Rate Live )
बीड सोयाबीनचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती बीड मध्ये आज ४ फेब्रुवारी सोयाबीनचे भाव घसरल्यामुळे आवक सुध्दा कमी आलेली आहे. आज बीड या बाजार समिती मध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक ५५ क्विंटल पर्यंत पोहचली आहे. ३ फेब्रुवारी बीड येथे ५ हजार १६५ प्रति क्विंटल भाव मिळत होता पण आज याच बाजार समिती ६५ रुपायांनी सोयाबीनचे भाव घसरले आहे. बीड येथे बाजार समिती मध्ये पिवळ्या सोयाबीनचे भाव कमीत कमी भाव ५ हजार ०५० तर जास्तीत जास्त ५ हजार १०० तसेच सरासरी ५ हजार ०७० इतका मिळाला आहे.
👇👇👇👇👇👇
धुळे सोयाबीनचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये धुळे येथे हायब्रीड सोयाबीनची आवक ३ क्विंटल पर्यंत आली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ५ हजार ०५६ ते जास्तीत जास्त भाव ५ हजार ०५६ आणि सरासरी सोयाबीनचे भाव ५ हजार ०५६ प्रति क्विंटल पिवळ्या सोयाबीनला भाव मिळत आहे.
तुळजापूर सोयाबीनचे भाव : तुळजापूर बाजार समिती मध्ये ६० क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी भाव ५ हजार तर जास्तीत जास्त भाव ५ हजार १७५ प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे. महाराष्ट्र उत्पन्न बाजार समिती मध्ये आज तुळजापूर बाजार समिती मध्ये सरासरी सोयाबीनला भाव ५ हजार १०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
👇👇👇👇👇👇
लासलगाव विंचूर सोयाबीनचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लासलगाव विंचूर येथे सोयाबीनची आवक २०० क्विंटल पर्यंत आली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ३ हजार तर जास्तीत जास्त भाव ५ हजार २२५ तसेच सरासरी सोयाबीनला भाव ५ हजार १०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
लासलगाव निफाड सोयाबीनचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लासलगाव निफाड येथे ३००० क्विंटल पर्यंत आवक पोहचली आहे. या ठिकाणी कमीत कमी भाव ३ हजार तर जास्तीत जास्त भाव ५ हजार २२५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड येथे सरासर सोयाबीनला भाव ५ हजार १०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.