Soybean rate marathi 2022 : नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण सोयाबीन भाव ( Soybean bhav ) पुढील दोन महिने कसे असतील या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयबीन आयात कशी आहे याकडे लक्ष देणार आहोत. तसेच कोणते देश सोयबीन उत्पादन सर्वात जास्त घेतात आणि त्याठिकाणी सोयाबीन बदल परिस्थिती कशी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Contents
hide
गेल्या दोन वर्षापासून भारता मधील काही राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते तसेच सोयाबीन उत्पाकदांना सर्वात जास्त फटका बसला होता त्यामुळे भारतात सोयबीन आवक कमी झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून सोयाबीन बदल माहीती
शेतकरी मित्रानो ब्राजील, अर्जेंटीना, पेरूग्वे, उरूग्वे या देशात सर्वात जास्त सोयाबीन पिक घेतल जात आहे. पण यावर्षी ब्राजील मध्ये सोयाबीन उत्पादन कमी झाले आहे. कारण या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केलीच नाही याच मुख्य कारण या देशात खतांची किंमती वाढल्याने सोयबीन पिक घेण्यास परवडत नाही.
बाजील हा देश जगात ७० टक्के सोयाबीन पुरवठा करत होता आता ब्राजीलची जागा अमेरीकन घेतली आहे. कारण सर्वात जास्त सोयाबिन आयात ( Soybean rate marathi 2022 ) करणारा देश चीन आहे. चीन आगोदर ब्राजील मध्ये सोयाबीन आयात करत होता आत चीन अमेरीकामधून सोयाबीन आयात करत आहे.
चीन आणि अमेरीका मध्ये १४ कोटीचे सोयाबीन उत्पादन होत होते पण २०२२ पर्यंत १२ कोटी पर्यंत उत्पादन होत आहे. यावरून आपण ठरवू शकता की आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत सोयाबिनला पुढे चालून सोयाबिनला चांगल्याप्रकारे मागणी वाढणार आहे असे चित्र दिसून येत आहे.
इंडोनेशिया देशामध्ये पाम तेलाचे भाव वाढल्याने तेथील सरकारने पाम तेलाचे निर्यात बंदी केली आहे. भारत देश हा सुध्दा इंडोनशिया मधून पाम तेलचे आयात करत होता. पाम तेलावर बंदी आल्याने खाद्य तेलावर सुध्दा परिणाम होतो. याच कारणामुळे सध्या सोयाबीन भावात १०० ते ४०० पर्यंत भाव वाढत आहे.
पुढील दोन महिने सोयाबीन भावात
महाराष्ट्रात सध्या सोयाबीन भावात ( ‘Soybean rate marathi 2022’ ) सुधारणा पाहयला मिळत आहे. काही शेतकरी सोयाबीन बाजार पेठेत आणतात. पण काही शेतकऱ्यांना हा योग्य भाव वाटत नसल्याने सोयाबीनची साठवनूक करतात. तसेच सोयाबीन भावात वाढ होईल या आशावर शेतकरी थांबतात.
महाराष्ट्रात पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादन कमी होते. इंडोनेशिया मध्ये जोपर्यंत पाम तेलाचे निर्यात बंदी असेल तो पर्यंत भारतात सोयाबीनला चांगल्याप्रकारे भाव असणार आहे.
जांणकारच्या मते इंडोनेशिया मध्ये पाम तेलाची साठवनूक करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने इंडोनेशिया जास्त काळ पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालू शकत नाही. जांणकारच्या मते इंडोनेशिया फक्त दीड ते दोन महिनेच पाम तेलाची निर्यातवर बंदी असणार आहे. ऐवढेच नव्हे तर महाराष्ट्रात सुध्दा सोयाबीन भावात थोडी फार सुधारणा पहायला मिळणार आहे. येथून पुढील दोन महिने सोयाबीन भाव स्थिर राहतील.
कोणत्या राज्यात सोयाबीन पिक घेतात ?
भारतामध्ये सर्वात जास्त सोयाबीन पिक घेणारे दोन राज्य आहे. भारतात जेवढा सोयाबीन उत्पादन होत आहे त्यापैकी ७० ते ८० टक्के महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांचा वाटा आहे. म्हणजेच भारतात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात सर्वात जास्त सोयाबीन पिक घेतले जाते. ऐवढच नव्हे तर गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान या पाच राज्यात सुध्दा काही प्रमाणात सोयाबीन पिक ( “Soybean rate marathi 2022” ) घेतले जाते.
सोयाबीन भावात सुधारणा होतील
शेतकरी मित्रानो ९ मार्च २०२२ तारखेला श्रीरामपूर बाजार समिती मध्ये ८६०० पर्यंत सोयाबिनला भाव मिळाला आहे. इतका भाव वाढण्याच कारण म्हणजेच शेतकऱ्यांनी रोकून ठेवलेला सोयाबीन, महाराष्ट्रात सरासरी सोयाबीनला भाव ६००० ते ६५०० भाव भेटत असल. शेतकरी मित्रानो सोयाबीन केव्हा विकावा याचा अदांज येत नसल तर तुम्ही टप्याटप्याने सोयाबीन विकू शकता.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढू शकते असा अदांज जाणकांराचा आहे. शेतकरी मित्रानो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय चालू आहे, तसेच कश्याची मागणी वाढली, कश्याची सर्वात जास्त निर्यात होत आहे, याकडे जर शेतकऱ्यांनी लक्ष दिल तर त्यांना पिकांचा भावाचा ( Soybean rate marathi 2022 ) अदांज लावता येईल.