
Soybean Rate Today : आजचे सोयाबीनचे भाव 2023
हिंगणघाट
हिंगणघाट बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून ४ हजार ११३ क्विंटल पर्यंत पिवळ्या सोयाबीनची आवक आली आली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४ हजार ४०० तर जास्तीत जास्त भाव ५ हजार १९५ आणि सरासर भाव ४ हजार ७३० पर्यंत तूरीला भाव मिळाला आहे.
Onions Rate; महत्वाचे कांद्याच्या दरात होतेय मोठी घसरण, जाणून घ्या का होतेय घसरण ?
लातूर
लातूर बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांकडून १३ हजार २४० पर्यंत पिवळ्या सोयाबीनची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ५ हजार ०५० तर जास्तीत जास्त भाव ५ हजार २४० आणि सरासर भाव ५ हजार १३० पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे.
अमरावती
लातूर बाजार समिती मध्ये आज ७ हजार ०७८ क्विंटल पर्यंत लोकल सोयाबीनची आवक आली आहे. या बाजार समिती मध्ये जास्तीत जास्त भाव ५ हजार ०१० तर कमीत कमी भाव ४ हजार ७५० आणि सरासर भाव ४ हजार ८८० पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे.