Soybean Rate Today Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीनचे बाजार भाव १ ऑक्टोबर २०२२ पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजार भाव रोज पाहण्यासाठी ९६०४९ ९४४०६ या WhatsApp वरती HI पाठवा तसेच हा नंबर आपला बळीराजा या नावाने सेव करा.
सोयाबीनचे बाजार भाव १ ऑक्टोबर २०२२
सोयाबीनचे भाव हिंगोली खानेगाव नाका
आवक = १४५
कमीत कमी भाव = ४२००
जास्तीत जास्त भाव = ४८००
सर्वसाधरण भाव = ४५००
सोयाबीनचे भाव मलकापूर
आवक = १४१
कमीत कमी भाव = ४३३१
जास्तीत जास्त भाव = ५०६५
सर्वसाधरण भाव = ४७००
सोयाबीनचे भाव सावनेर
आवक = १
कमीत कमी भाव = ३८००
जास्तीत जास्त भवा = ३८००
सर्वसाधरण भाव = ३८००
सोयाबीनचे भाव गंगाखेड
आवक = ११
कमीत कमी भाव = ५१००
जास्तीत जास्त भवा = ५२००
सर्वसाधरण भाव = ५१००
सोयाबीनचे भाव देउळगाव राजा
आवक = २५
कमीत कमी भाव = ४१००
जास्तीत जास्त भवा = ४३००
सर्वसाधरण भाव = ४३००
सोयाबीनचे भाव वरोरा
आवक = २९
कमीत कमी भाव = ४०००
जास्तीत जास्त भवा = ५०००
सर्वसाधरण भाव = ४२५०
सोयाबीनचे भाव धरणगाव
आवक = १४७
कमीत कमी भाव = ४५६०
जास्तीत जास्त भवा = ५१००
सर्वसाधरण भाव = ४८७५
सोयाबीनचे भाव मुरुम
आवक = १६०
कमीत कमी भाव = ४७००
जास्तीत जास्त भवा = ५०३६
सर्वसाधरण भाव = ४८६८
सोयाबीनचे भाव उमरगा
आवक = ७
कमीत कमी भाव = ४२००
जास्तीत जास्त भाव = ४८५०
सर्वसाधरण भाव =४७००
सोयाबीनचे भाव उमरखेड डांकी
आवक = १००
कमीत कमी भाव = ५२००
जास्तीत जास्त भवा = ५४००
सर्वसाधरण भाव =५३००
सोयाबीनचे भाव सिंदी ( सेलू )
आवक = १३५
कमीत कमी भाव = ४२५०
जास्तीत जास्त भवा = ४७४०
सर्वसाधरण भाव = ४६२५
पुढील सोयाबीनचे बाजार भाव १ ऑक्टोबर पहा
वरील सर्व बाजार भाव हा बाजार समित्यांनी जाहिर केला आहे. शेतकरी मित्रांनो बाजार भाव हा कमी जास्त होत असून चौकशी करुनच बाजार समित्या मध्ये जावे हि विनंती.