Soybean Rate Update: आजचे सोयाबीनचे भाव, 24 April 2023

Soybean Rate Update
Soybean Rate Update

आजचे सोयाबीनचे भाव 2023; Soybean Rate Update

कारंजा बाजार समिती
कारंजा बाजार समिती मध्ये आज ४ हजार ५०० क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांनकडून सोयाबीनची विक्री झाली आहे
कमीत कमी भाव = ४ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ४ हजार ९७५ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ८६० रुपये प्रति क्विंटल

अमरावती बाजार समिती
अमरावती बाजार समिती मध्ये लोकल सोयाबीनची आवक ५ हजार ९०७ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ४ हजार ९५१ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल

वाशीम बाजार समिती
वाशीम बाजार समिती मध्ये आज पिवळ्या सोयाबीनची आवक २ हजार १०० क्विंटल पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल

सिंदी सेलू बाजार समिती
सिंदी सेलू बाजार समिती मध्ये आज पिवळ्या सोयाबीनची आवक १ हजार २०७ क्विंटल पर्यंत आली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ५ हजार रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ९२० रुपये प्रति क्विंटल

यवतमाळ बाजार समिती
यवतमाळ बाजार समिती मध्ये आज जवळपास ९८० क्विंटल पर्यंत पिवळ्या सोयाबीनची आवक पोहचली आहे.
कमीत कमी भाव = ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल
जास्तीत जास्त भाव = ४ हजार ९७५ रुपये प्रति क्विंटल
सरासर भाव = ४ हजार ६३७ रुपये प्रति क्विंटल

संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे भाव येथे पहा

Leave a Comment