Sukanya Samriddhi Yojana : नमस्कार मित्रांनो, अनेक कंपन्या नवनवीन योजना काढत असतात. तसेच बँकेद्वारे सुध्दा नवीन योजना येत असतात. भारतातील सर्वसाधरण व्यक्ती जास्त करुन पोस्ट ऑफिस मध्येच आपले पैसे गुंतवूनक करतात. यापाठीमागचे मुख्य कारण म्हणजे, पैसे हे पोस्ट ऑफिस मध्ये सुरक्षित राहतात तसेच परतावा सुध्दा खात्रीशीर आणि चांगला मिळतो.
Sukanya Samriddhi Yojana |
कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवून करण्याआधी आपण चांगलीच चौकशी करतो. यामध्ये जोखीम आहे हे हि सुध्दा आपण पाहत असतो. पोस्ट ऑफिस, सारखीच तुम्हाल एक चांगलीच योजना बदल माहिती सांगणार आहे. यामध्ये तुमच्या मुलीच्या नवाने जर पैसे गुंतवले तर तुमच्या मुलीला चांगलाच परतावा मिळू शकतो.
या योजने मध्ये कमी पैश्यापासून सुध्दा तुम्ही खाते उघडू शकता. मुलगी जन्माला आल्यापासून १० वर्षाच्या आता तुम्ही मुलीच्या नावाने खाते उघडून शकता. जापर्यंत तुमची मुलगी १८ वर्षांची होत नाही तो पर्यंत ते खाते लॉक इन राहते. जेव्हा तुमची मुलगी १८ वर्षांची होते तेव्हा तुम्ही तीच्या शिक्षणासाठी निम्मे पैसे काढू शकता.
जेव्हा तुमची मुलगी २१ वर्षीची होते तेव्हा तुम्ही तीचे संपूर्ण पैसे काढू शकतात. सुकन्या समृध्दी योजना ( Sukanya samriddhi Yojana ) या मध्ये गुंतवून करण्यासाठी कमीत कमी २५० ते जास्तीत जास्त दीड लाखा पर्यंत सुध्दा पैसे गुंतवूनक करू शकतात.
तुम्हाला यामध्ये किती पैसे गुंतवण्याचे आहे हे तुम्ही ठरवयाचे आहेत. जास्त पैसे गुंतवण्यासाठी कोणी हि तुम्हाला जबरदस्ती करणार नाही.
अकाउंट कोठे ओपन करायाचे आहे ?
तुम्ही कोणत्याही बँकेत अकाउंट ओपन करु शकता पण सर्वात जास्त लोक योजनेसाठी पोस्ट ऑफिस मध्येच आपले खाते सुरु करतात.
आयकर कायदा 80c अंतर्गत
सुकन्या समृध्दी योजना ( Sukanya samriddhi Yojana ) मध्ये तुम्हाला आयकर कायदा 80c अंतर्गत कर सवलत मिळते. या योजने मध्ये तुम्ही गुंतवूनक हि कर मुक्त करु शकता तसेच कर मुक्तच परतावा मिळतो.
वर्षाला किती पैसे गुंतवू शकता ?
सर्व पालकांना मुलीच्या भविष्याची चिंता असते. सुकन्या समृध्दी योजना ( Sukanya samriddhi Yojana ) हि दीर्घकालीन योजना असून त्यामध्ये तुम्ही कमी पैसे गुंतवून आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता कमी करु शकता. २५० रुपयापासून तर १.५ लाखार्पंत आपण मुलीच्या नावाने पैसे गुंतवू शकतात. १८ वर्षांनंतर तीच्या शिक्षणासाठी ५० टक्के काढू शकतात तसेच २१ वर्षांनंतर तीच्या खात्यावरुन संपूर्ण पैसे काढू शकतात.