Today Weather News : ११ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे NDRF च्या टीमला २४ तास अर्लटवर ठेवण्यात आलेआहे. मागील आठवड्यात अनेक जिल्ह्यात ढगफुटी झाल्यामुळे जनजवीन विस्कळीत झाले होते. तसेच अनेकांना आपला जीव सुध्दा गमवाला लागलेला आहे.
हवामान खात्याने तातडीने अंदाज जारी केला आहे. हवामान खात्यानुसार, राज्यातील विदर्भात काही जिल्ह्यात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. जनजवीन विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तातडीने NDRF च्या ४७ टीम, बोलवण्यात आले आहे.
आज रात्री पाऊस पडणार का ? | Today Weather News
NDRF : NDRF ऑन व्हिल टीम सतत संकटाच्या वेळी कामी येत असते. हि टीम नैसर्गिक संकटातून वाचवण्यासाठी सतत सज्ज असते. NDRF टीमला कॉल आल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत लोकांचा जीव वाचवण्यासाठी टीम रवाना करतात.
विदर्भ : नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा उर्वरित जिल्ह्यात सुध्दा अतिवृष्टीची होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या ठिकाणी सुध्दा NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे.